• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोट येथे युवासेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

Pragati B by Pragati B
May 16, 2020
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
अकोट येथे युवासेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी
12
SHARES
576
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (प्रतिनिधी) – आज युवासेनेच्या वतीने मा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. आजचा हा दिवस संपुर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांसाठी व युवासैनिकांसाठी एक गाैरवपुर्ण मानला जातो. कारण बाळासाहेबांची शिकवण ही प्रत्येकाला नविन संदेश देत गेला. कारण बाळासाहेबांच्या मुखातून निघालेला शब्द हा माणसाच्या अंगावर जणु एक प्रकारचा काटा ऊभा करून जायचा. ताे शब्द म्हणजे एका धनुष्यातून निघालेल्या बानासारखा ह्यदयाला स्पर्श करून जायचा..आणि त्यांच भाषण एेकल्यावर तर जणु एक वेगळीच उर्जा निर्माण हाेत हाेती.

हाेता ताे काळ ज्या वेळी संपुर्ण हिंदुस्थान नतमस्तक हाेत हाेता.हाेती ती वेळ ज्यावेळी संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकरीवर्ग आपल्या कुटुंबासाेबत व आपल्या गुरांवासरासाेबत आनंदाने जगत हाेता. आणि हाेता ताे दिवस ज्यावेळी देशातील भ्रष्टाचार व जातीभेद विसरून समाजसेवा करण्याची हीम्मत प्रत्येक व्यक्तीच्या मनात रूजुन एक माणूसकीची जाणीव करून देणारा. असे हाेते आमचे बाळासाहेब..देह साेडुन गेले पण मनात घर करून गेले. अशा या हींदुह्यदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांना संपूर्ण आकाेट तालुक्याच्यावतीने त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करीत युवासेने एक अनाेखा उपक्रम राबवत जयंती साजरी केली. या वेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले शिवसेना माजी आमदार संजय गावंडे व युवासेना विस्तारक मा,राहुल कराळे व शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बाेचे यांच्या हस्ते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला जलाभिषेक करून हार व फुलांच्या वर्षावाने पुजन करण्यात आले. त्यानंतर आकाेट शहरातील गरजुंना शॉल व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आकाेट नगर परिषदेचे शिवसेना गटनेते तथा सभापती मनिष कराळे,शिवसेना महीला जिल्हा संघटीका साै मायाताई म्हैसने यांची लाभली.तसेच शिवसेना तालुका प्रमुख श्याम गावंडे, गोपाल म्हैसने, युवासेना तालुका संघटक कुणाल कुलट, युवासेना तालुका प्रमुख अजय लेलेकर,युवासेना शहर प्रमुख महादेव आवंडकार,युवासेना तालुका समन्वयक विशाल चौधरी ,युवासेना तालुका सचिव विजय भारसाकळे,युवासेना उपतालुका प्रमुख अंकुश कुलट,रितेश उजिळे,चेतन पतिंगे,सागर नवलकार,युवासेना शहर सरचिटणीस नारायण पाेटे,युवासेना तालुका सरचिटणीस संताेष तायडे,युवा सेना तालुका चिटणीस प्रफुल्ल गुप‌्ता युवासेना तालुका प्रवक्ता विशाल कुलट ,युवासेना उपतालुका प्रमुख गाैरव हींगणकर,सनी सराटे,प्रशांत येऊल,साेपान साबळे,युवासेना सर्कल प्रमुख साेपान बाेंद्रे,सागर उगले,गणेश कुलट,अक्षय घायल, रोषण पर्वतकर,पंकज धांडे,अक्षय टेके,याेगेश माेटे,नरेश सभागचंदानी,वैभव घोरमोडे यांच्यासह असंख्य शिवसेना-युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा : हिंदुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बेलखेड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

शकुंतला पॅसेंजर बोगी मध्यरात्री जळून खाक

Next Post

छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन निवडून आलेल्या सत्ताधाऱ्यांना पडला छत्रपतींचा विसर – शिवप्रेमींचे न.प.ला निवेदन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post

छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन निवडून आलेल्या सत्ताधाऱ्यांना पडला छत्रपतींचा विसर - शिवप्रेमींचे न.प.ला निवेदन

अकोट

संपादकीय .........नाहीतर मेळघाटचेही होऊ शकते 'गडचिरोली' !

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.