अकोट (प्रतिनिधी) – अकोट अकोला रोड वर आज सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान एक खाजगी प्रवाशी वाहतूक बस रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले असून एका इसमाचा तसेच एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये मृतकामध्ये अकोला येथील रहिवासी मिर्झा हारून बेग रा वैदपुरा तसेच रमाबाई डवणे रा. अकोट या दोघांचा यामध्ये मृत्यू झाला. घटना स्थळी वाहनधारकांनि प्रवाशांना बस मधून काढण्यासाठी मदत केली असून घटनास्थळी अकोट ग्रामीण पोलीस दाखल झाले असून जखमींना अकोट व अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अधिक वाचा : राष्ट्रीय महामार्गावर व्याळा नजीक अपघातात बाप लेकाचा जागीच मृत्यू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola