• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

‘टोटल धमाल’ चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
June 1, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
टोटल धमाल
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

प्रेक्षकांना पुन्हा एकदा खळखळून हसवण्यासाठी ‘धमाल’ फ्रँचाइजीमधील तिसरा चित्रपट ‘टोटल धमाल’ सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफ्री, जॉनी लिव्हर अशी मोठी स्टारकास्ट या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे.

यापैकी बरेच कलाकार हे ‘धमाल’ आणि ‘डबल धमाल’ या चित्रपटांमध्ये होते. ‘टोटल धमाल’मध्ये अनिल कपूर आणि माधुरी यांची भर पडली आहे. ‘टोटल धमाल’मुळे तब्बल १७ वर्षानंतर माधुरी आणि अनिलची जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या जोडीने ‘बेटा’, ‘राम लखन’, ‘परिंदा’ या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अजय देवगण ‘टोटल धमाल’ चित्रपटाची सहनिर्मिती करत आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

And here comes the first look poster of #TotalDhamaal… Trailer on 21 Jan 2019… 22 Feb 2019 release. pic.twitter.com/cMkpLrObJ8

— taran adarsh (@taran_adarsh) January 18, 2019

येत्या २१ जानेवारीला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. ‘धमाल’ आणि ‘डबल धमाल’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. त्यामुळे आता ‘टोटल धमाल’बद्दलही प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. इंद्र कुमार दिग्दर्शित हा चित्रपट २२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

अधिक वाचा : बिग बी-तापसी पन्नू यांच्या बदला चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

नळजोडणी अंतर फुटभराचे, तरी कंत्राटदाराला मिळतात 4 हजार; करारनाम्यात जलवाहिनीपासून 32 फुट लांब नळजोडणीची तरतूद

Next Post

INDvsAUS 3rd ODI : भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post

INDvsAUS 3rd ODI : भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

वाडेगाव

श्री जागेश्वर इंग्लिश स्कूल, वाडेगांव मध्ये गोवर -रुबेला लसीकरणाचा ९७%लसीकरणाचे उद्दीष्ट पुर्ण

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.