• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बिग बी-तापसी पन्नू यांच्या बदला चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 16, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
तापसी पन्नू
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

सामाजिक मुद्द्यावर समर्पकपणे भाष्य करणाऱ्या ‘पिंक’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. आगामी ‘बदला’ या चित्रपटात बिग बी आणि तापसी मुख्य भूमिकेत असून त्याचा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

विशेष म्हणजे सुजॉय घोष याचे दिग्दर्शन करणार असून अभिनेता शाहरुख खानचं या चित्रपटाशी खास नातं आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंटने अजूर एंटरटेन्मेंटसोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘पिंक’मधील बिग बी आणि तापसीच्या भूमिकेची प्रेक्षक-समीक्षकांकडून प्रशंसा झाली होती. त्यामुळे या चित्रपटासाठीही प्रेक्षक उत्सुक आहेत. दिग्दर्शक सुजॉय ‘कहानी’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आले. या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये बिग बींना पाहून तुम्हालाही ‘काँटे’ हा चित्रपट आठवल्याशिवाय राहणार नाही.

8th march pic.twitter.com/pKOnyYqdZg

— sujoy ghosh (@sujoy_g) January 14, 2019

‘बदला’ हा क्राइम- थ्रिलर चित्रपट असणार आहे. त्याची पटकथा लिहिण्यास दहा वर्षांचा काळ लागला असं समजतंय. याची बरीचशी शूटिंग परदेशात झाली आहे. येत्या ८ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अधिक वाचा : ‘मणिकर्णिका’चं पहिलं गाणं प्रदर्शित 

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

थकित वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांवर ग्राहकाचा हल्ला

Next Post

Sake Dean Mahomed : इंग्रजांची ‘चंपी’ करणाऱ्या मोहम्मदवर गुगलचे डुडल

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Sake Dean Mahomed : इंग्रजांची ‘चंपी’ करणाऱ्या मोहम्मदवर गुगलचे डुडल

Sake Dean Mahomed : इंग्रजांची 'चंपी' करणाऱ्या मोहम्मदवर गुगलचे डुडल

सम्यक विद्यार्थी आंदोलनचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

सम्यक विद्यार्थी आंदोलनचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.