तेल्हारा(प्रतिनिधी) : नागपूर येथील एका कार्यक्रमामध्ये देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मारवाडी समाजाच्या विरुद्ध बेताल असे वक्तव्य दि ५ जानेवारी रोजी मारवाडी समाजाच्या एका कार्यक्रमामध्ये केले होते.त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे मारवाडी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या तसेच खालच्या दर्जाचे वक्तव्य केल्यामुळे उद्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत मारवाडी समाजाच्या वतीने बंदची हाक पुकारलि आहे.तेल्हारा शहरातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावी असे आवाहन मारवाडी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक वाचा : विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास न करण्याचा निर्णय; राज्यसभेत विधेयक मंजूर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola