• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 25, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा शिवसेनेच्या वतीने मा.खा .अरविंद सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

adil by adil
May 16, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
मा.खा .अरविंद सावंत
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी) : अकोला जिल्हा संपर्क प्रमुख मा.खा. अरविंद सावंत साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने विविध कार्यक्रम करण्यात आले. सर्व प्रथम शंकराच्या पिंढीला दुग्धभिषेक करण्यात आला,ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे फळ वाटप करण्यात आले,गरजूंना ब्लॅंकेट वाटप,तसेच संत तुकडोजी महाराज मराठी शाळा न.1 मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

या वेळी प्रामुख्याने शिवसेना तेल्हारा तालुक्का प्रमुख विजय पाटील मोहोड,शहर प्रमुख विक्रांत शिंदे ,तालुका सामन्यवक प्रवीण वैष्णवउपतालुका प्रमुख अजय पाटील गावंड, शिव पाटील कुकडे ,देवानंद फोकमारे ,गोपालभाऊ विखे, विठ्ठल जोशी, जिल्हा परिषद सर्कल प्रमुख गणेशभाऊ तिव्हाने ,माजी शहर प्रमुख पप्पूभाऊ सोनटक्के संतोष साबळे,सुरज भैया देशमुख ,मंगेश मार्के , राजेश मोहनकर ,प्रमोद कापसे, समाधान सोनटक्के, इत्यादी सह.आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्तिथीत होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अधिक वाचा : शेतकरी संघटनेचा दणका शेतकऱयांना ज्वारी नोंदणी करिता त्रास देणारी तालुका सह शेतकी खरेदी विक्री संस्था चे कुलुप तोडून शेतकऱयांना नोंदणीसाठी मोकळीक

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: AkolaArvind Sawantshivsenatelhara news
Previous Post

पत्रकारांचा अपमान केल्याबद्दल तेल्हारा पत्रकारांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या उद्धटपणाचा जाहीर निषेध

Next Post

स्वच्छता सर्वेक्षण २०१९ : आयुक्तांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मनपा आयुक्त संजय कापडणीस

स्वच्छता सर्वेक्षण २०१९ : आयुक्तांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा

शहर समृद्धी उत्सव

‘शहर समृद्धी उत्सव अभियाना’ संदर्भात मार्गदर्शन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.