अकोला (प्रतिनिधी) : अकोला जिल्हात सद्या दुष्काळ ग्रस्त असल्याने नागरिकांची हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातच शेतकरी, शेतमजूर, आणी व्यापार जगतात कमालीची उदासीनता निर्माण झाली आहे मजुरांना कामे नाही, शेतकऱ्यांची उपासमार सुरु आहे, व्यापारी हवालदिल झाले आहे तेव्हा या भागातील अकोला महानगर पालिकेने अवास्तव लावलेला कर रद्द करावा अशा मागण्याचे निवेदन गजानन हरणे संयोजक निर्भय बनो जनआदोल अकोला यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना दिले आहे.
त्या मधे अकोला महानगर पालिका ह्धी मधे नव्याने घेण्यात आलेल्या गावांची परिस्थीती नाजुक असुन येथे गरिब शेतकरी , मजुर वर्ग मोठया प्रमाणात राहतो त्यामुळे त्यांची आर्थिक प्ररिस्थीती कमजोर आहे त्यातच या वर्षी दुष्काळ परिस्थीती असल्या मुळे येथील नागरिक हैरान झाला आहे त्यात मनपाने मोठया प्रमानात पानी व घर टॉक्स लावून नागरीकांना वेठीस धरत आहे त्यामुळे हध्दवाळ गावातील मनपा टॉक्स माफ करण्यात यावा अशी सर्व जेनतेची मागनी आहे . ती शासनाने पूर्ण करावी अनथा जनआदोल करण्यात येईल अशा ईशार निर्भय बनो जनआदोलचे संयोजक गजानन हरणे यांनी निवेदनाद्वारे शासनाला पाठविले आहे राज्यात महानगर पालिकेचाअवास्तव कर. रद्द करावा अशी प्रमुख मागणी केली आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola