अकोला(प्रतिनिधी)- अकोला येथील चौधरी कोचिंग कलासेस चे क्लास करण्यासाठी आलेला मोर्शी तालुक्यातील युवक आज अचानक बेपत्ता झाल्याने त्याचा शोध घेणे सुरू आहे.
मोर्शी तालुक्यातील युवक जवाद मलिक जमिल अहमद १९ हा अकोल्यात ट्युशन कलासेस करीत असून तो काल सायंकाळी आपल्या मित्राला मॅसेज करून मी दवाखान्यात जात आहे असे सांगून गेला असता रात्री उशिरा पर्यन्त तो परत आपल्या कृषी नगर येथील रूम वर न आल्याने त्यांच्या मित्रांनी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा सम्पर्क होऊ शकला नाही.त्यामुळे त्यांनी जवाद मलिक याच्या नातेवाईकांना याबाबत सांगितले असून त्याचा शोध घेणे सुरू आहे सदर युवक कोणाला आढळल्यास 8149989666 या नंबर वर सम्पर्क साधावा.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola