• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कंत्राटी कामगार पुरवणे ‘या’ मुद्यावरुन अकोला मनपा स्थायीमध्ये गदारोळ

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 18, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोला
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) :  कंत्राटी कामगार पुरवण्या बाबतच्या विषयावरुन मनपा स्थायी समितीच्या सभेत सोमवारी चांगलाच गदारोळ झाला. भारिप बहुजनच्या नगरसेविका धनश्री अभ्यंकर देव यांनी या विषयावर आक्षेप घेत, हा विषय रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे सभागृहात चांगलेच वातावरण तापले होते. तरीही इतर नगरसेवकांनी या विषयाला मंजुरात दिल्याने हा विषय सोमवारी सभागृहात मंजूर झाला.

महापालिकेची स्थायी समितीची सभा आज सभापती विशाल इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. या सभेचे सचिव उपायुक्त अनिल बिडवे यावेळी उपस्थित होते. सभेचे विषय वाचत असतानाच पहिल्याच मुद्द्यावर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्याला विरोध दर्शविला. मागील स्थायी समिती सभा २९ सप्टेंबर रोजी झाली होती. या सभेचे वृत्त कायम करण्यासंदर्भात नगरसेवकांना विचारणा करण्यात आल्यानंतर त्यावर काँग्रेसचे नगरसेवक मोहम्मद इरफान यांनी आक्षेप घेतला. त्यांच्यापाठोपाठ भारिप-बहुजन महासंघाच्या नगरसेविका धनश्री देव व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका उषा विरक यांनीही या विषयावर विस्तृत चर्चा करण्याची मागणी केली. त्यापाठोपाठ सेना व भाजपच्या नगरसेवकांनी हा विषय मंजूर करावा, अशी मागणी रेटून धरल्याने सभागृहाने हा विषय मंजूर केला. शिवाय, कंत्राटी कामगार पुरविणे बद्दलही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकले नाही.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मनपाच्या जलप्रदाय विभागाचे उपायुक्त मुंगी यांना रेल्वे प्रशासनाची अमृत योजनेत करण्यात येणाऱ्या कामांची परवानगी घेतली का व त्यासंदर्भात त्यांच्याकडे शुल्क भरलं का? असे विचारून आपण सर्वसाधारण सभेत व स्थायी समिती सभेत चुकीची माहिती देत आहे, असा आरोप नगरसेविका धनश्री देव यांनी केला. तसेच अधिकारी नगरसेवकांना चुकीची माहिती देत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. यानंतर बोडणा स्वच्छता मिशनसाठी पोकलेन मशीन खरेदी बाबतच्या विषय सभागृहाने मंजूर केला. यासोबतच अकोला महापालिकेच्या सन दोन हजार सतरा अठराचे वार्षिक लेखी महाराष्ट्र मनपा अधिनियमाचे कलम ९४ स्थायी समितीकडे मंजूर करून घेण्यात आले. यानंतर सभापतींच्या परवानगीने वेळेवर घेण्यात येणाऱ्या विषयांवर सभागृहात चर्चा करण्यात आली.

अधिक वाचा : प्रहार जनशक्ती पक्षाने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केले ठिय्या आंदोलन

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post

‘एफडीए’च्या छाप्यात ८७ हजारांचा गुटखा केला जप्त

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला

'एफडीए'च्या छाप्यात ८७ हजारांचा गुटखा केला जप्त

अकोला

अन्यायग्रस्त जमाती वंचित आघाडीत सहभागी होणार - माजी कॅबिनेट मंत्री डॉ. भांडे

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.