अकोला – सात वर्षीय अल्पवयीन बालकावर अल्पवयीन असलेल्या दोघांनी लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारस येथील १२ ते १४ वर्षे वयोगटातील दोघांनी एका सात वर्षीय मुलाला बुधवारी दुपारी निर्जनस्थळी नेले. तेथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. नंतर वेदना असह्य झालेल्या मुलाने त्याच्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. त्यावरून त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांनी दोन्ही आराेपींना अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास बाळापूर पोलिस करत आहे.
अधिक वाचा : विमानतळावर सुरक्षा अधिकाऱ्याच्या नोकरीचे आमिष; बेरोजगार युवकांना १३ लाखांनी गंडवले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola