• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

साठ हजाराचे सोयाबीन चोरांनी केले लंमपास शेतकऱ्याची पातूर पोलिसात तक्रार दाखल

adil by adil
May 18, 2020
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
साठ हजाराचे सोयाबीन चोरांनी केले लंमपास शेतकऱ्याची पातूर पोलिसात तक्रार दाखल
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे) : तालुक्यातील देऊळगाव शेत शिवारात येत असलेल्या आणि पातूर -बाळापूर या राज्य मार्गावर केवळ पन्नास फुटा चे अंतरावर असलेल्या एका खासगी शेतकरी यांचे गोडाऊन मधील 24 क्विंटल सोयाबीन अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी सिनेमा स्टाईल चोरी करून लंपास केले चोरी गेलेल्या सोयाबीन ची किंमत जवळपास साठ हजार रुपये आहे.

पातूर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली ,श्री दामोदर बरडे रा, देऊळगाव यांनी ही तक्रार दिली असून यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,सदर घटना शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत(8 नोव्हेंबर ते9नोव्हेंबर)रोजी झाली आहे
तब्बल 15 दिवस झाले मात्र सुगावा लागला नाही यामुळे शेतकरी श्री बरडे हतबल झाले आहेत पातूर पोलिसात ते फेऱ्या करीत आहेत, सततची नापिकी ने कंटाळलेल्या दामोदर बरडे याना यावर्षी सोयाबीन चे चांगले पीक झाले होते मात्र चोरट्यांनी हा त्यांच्या तोंडी आलेला घास चोरट्यांनी पळवला आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

चोरी झाली त्या ठिकाणी दामोदर बरडे यांचा धाबा आहे आणि धाब्यावर सि सी टी व्ही केमेरे लावले आहेत या मध्ये एका चार चाकी वाहन आले आणि गाडी मधील 5जण खाली उतरून त्यांनी बिनबोभाट चोरी केली यातील वाहन हे पातूर च्या दिशेने मुख्य मार्गावरून गेल्याचा अंदाज आहे त्यामुळे रस्त्यावरील कॅमेरे तपासणी करणे गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे.

तसेच यातील वाहन हे पातूर जुने बसस्थानक कडे आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे यामुळे या मार्गावरील सोन्याच्या दुकानासमोरील कॅमेरे पडताळणी करणे आवश्यक आहे 2 वर्ष पासुन पिके नाहीत मागच्या वर्षी केवळ एकरी एक पोते झाले 20एकर सोयाबीन होते मशागत खर्च निघाला नाही पातूर पोलिसांनी तपास कामी गती द्यावी या घटनेची दामोदर बरडे या शेतकरी यांनी धास्ती घेतली असून, चोरी मूळे भयभीत झाले असून त्यांनी चोरीच्या तपासाला गती देण्याची मागणी केली आहे या घटनेचा तपास पातूर पोलीस समोर आव्हान असून चोरट्यांचा तपास आणि चोरीचा छडा कसा लावतात याकडे हतबल शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा : पातूर शहरामध्ये मा.संजय भाऊ राठोड महसूल राज्यमंत्री यांचे सहविचार सभा संपन्न

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

 

Tags: patur newsSoyabinसोयाबीन चोर
Previous Post

संगणक परिचालकांच्या ट्विट मोर्चाला 1 लाख 10 हजार ट्विट

Next Post

अकोल्यात फुकटात दारू न दिल्याने ‘देशी’ च्या दुकानामधील कामगाराचा केला खून

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Murder

अकोल्यात फुकटात दारू न दिल्याने 'देशी' च्या दुकानामधील कामगाराचा केला खून

अनैसर्गिक कृत्य

सात वर्षीय अल्पवयीन बालकावर निर्जनस्थळी नेवून केला लैंगिक अत्याचार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.