नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज या २०१९ मधील लोकसभा निवडणूक लढणार नाहीत. आरोग्याचं कारण देत त्यांनी इंदूरमध्ये मंगळवारी ही घोषणा केली. मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारासाठी सुषमा स्वराज मंगळवारी इंदूरमध्ये आल्या होत्या. ‘आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही,’ अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. निवडणूक न लढण्याचा माझा विचार आहे. पण त्याबाबत पक्ष निर्णय घेईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अधिक वाचा : राष्ट्रवादीचे माजी नेते तारिक अन्वर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola