• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मूर्तीजापुर येथे रूग्णवाहीकेचा लोकापर्ण सोहळा थाटात संपन्न

City Reporter by City Reporter
June 2, 2020
in Featured, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
78 1
0
मूर्तीजापुर येथे रूग्णवाहीकेचा लोकापर्ण सोहळा थाटात संपन्न
11
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

मूर्तीजापुर (प्रकाश श्रीवास): शहर आणि जिल्ह्यातील रग्णांच्या से्वेसाठी अति आवश्यक  वातानुकूलित व अत्याधुनिक यंत्रणाने सुसज्ज अश्या रूग्णवाहीकेचा लोकापर्ण सोहळा आमदार हरीष मारोती आप्पा पिंपळे यांच्या हस्ते पुजन करून करण्यात आला. रोहा डायकेस प्रा.लि.यांच्या वतीने ही रूग्णवाहीका संत गजानन महाराज बहूउदेशीय संस्था र.नं.ए.एफ.१७८६५ या संस्थेला दि.३० आँकटोबर रोजी नगर परिषद प्रांगणात एक कार्यक्रम आयोजित करून श्रीकृष्ण मथुरालाल भुतडा यांनी प्रदान केली आहे. आयोजित लोकापर्ण सोहळ्याच्या अध्यक्षा नगर परीषदेच्या उपनगराध्यक्षा आलिया तब्बसुम नासीरोददीन हया होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून रोहा डायकेस प्रा.लि.चे.श्रीकृष्ण मथुरालाल भुतडा,उधोजक कैलाशचंद्र अग्रवाल, श्रीधरन गोपालन,मुख्याधिकारी विजय लोहकरे, आरोग्य सभापती लाला डाबेराव यांची उपस्थितीती होती. सीएसआर फंडातून ही रूग्णवाहीका संत गजानन महाराज बहु.संस्थेला उधोजक कैलास अग्रवाल यांच्या मागणी व नेतृत्वाखाली आमदार हरीष पिंपळेसंस्था अध्यक्ष यांना गाडीच्या चाव्या देवुन प्रदान करण्यात आली. २० लक्ष रूपये किमंतीची ही रूग्णवाहीका ही आज जनतेच्या सेवेत रूजू झाली आहे. आता शहर व तालुका आणि जिल्ह्यातील रूग्णाला नागपूर, पुणे, मुंबई, हैदराबाद येथे उपचारासाठी जाणेसाठी सोईचे होणार असल्याचे प्रतिपादन आ.पिंपळे यांनी केले आहे.ही रूग्णवाहीका रूग्णांच्या सेवेसाठी सहज उपलब्ध होणार असून याकरिता संत गजानन महाराज बहु.संस्थेचे सुनील लशुवाणी, संतोष भांडे,योगेश फुरसुले, डॉ. गोसावी, नुतन हरीष पिंपळे, प्रशांत हजारी प्रयत्नशील आहेत. आयोजित रूग्णवाहीकेच्या लोकापर्ण सोहळ्याला नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, नगरसेवक विनायक गुल्हाने, ममता कैलाश महाजण, भारत जेठवाणी, शिक्षण सभापती सुनील पवार,वैभव यादव,समाजसेवक कमलाकर गावंडे, नगरसेवक तस्लीमखाँ बिसमिल्हाखाँ,सचिन देशमुख, आशीष बरे,धनश्री शैलेश भेलोंडे, रवींद्र इंगळे, अनिसाबी शेख खलील, सरीता राहुल पाटील, स्नेहा गजानन नाकट, मंदाताई जळमकर, लक्षमी देविदास गोळे, सुनिता गुल्हाने, अफरोजाबी अ.कलाम,मनुबाई तानकर प्रतिक्षा वसुकार व भाजपाचे सतिशचंद्र शर्मा, चंद्रकांत तिवारी, स्वीकृत नगरसेवक संजय डागा, सुधीर दुबे, संतोष भांडे,राजु हांडे, छत्रपती साबळे, अँड. अविन अग्रवाल, राजु सदार,मुन्ना श्रीवास, राजु गुल्हाने, योगेश फुरसुले, आरीफभाई,आदीची उपस्थितीती होती.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रकल्प प्रमुख राजेश भुगुल यांनी केले. यशस्वीतेसाठी नगर परिषद कर्मचारी व भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

Previous Post

भाषणानंतर काँग्रेसच्या नेत्याची कापली जीभ

Next Post

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद 250 नवीन तक्रारी जनतेकडून प्राप्त

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या  जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद 250 नवीन तक्रारी जनतेकडून प्राप्त

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद 250 नवीन तक्रारी जनतेकडून प्राप्त

बारावी पास उमेदवारांसाठी एअरपोर्टवर नोकरीची सुवर्णसंधी

बारावी पास उमेदवारांसाठी एअरपोर्टवर नोकरीची सुवर्णसंधी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.