पाटणा : सध्या राफेल मुद्दा काँग्रेस पक्षाने उचलून धरला आहे. सणासुदीच्या दिवसातही राफेल मुद्दा चर्चेत रहावा, जनतेचे लक्ष त्यावरुन हटू नये असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दुर्गा पूजेच्या निमित्ताने बिहारमधील काँग्रेस नेत्यांनी एक लक्ष वेधून घेणारे पोस्टर लावले आहे. जो कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांधलेल्या ३५ विमानतळाची नावे सांगेल ? तसेच फ्रान्सबरोबर राफेल करार नेमक्या किती किंमतीला झाला ? जो कोणी या प्रश्नांची अचूक उत्तरे देईल त्यांना पाच कोटी रुपयांचे इनाम देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.
अधिक वाचा : धनगर समाज आक्रमक, हार्दिक पटेलांची भाजवर टीका
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola