• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ब्रेकींग: ब्रह्मोस अॅरोस्पेस नागपूर युनिटमध्ये काम करणाऱ्या ISI एजंटलाअटक

City Reporter by City Reporter
June 6, 2020
in Featured, गुन्हा, ठळक बातम्या, तंत्रज्ञान, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
79 1
0
ब्रेकींग: ब्रह्मोस अॅरोस्पेस नागपूर युनिटमध्ये काम करणाऱ्या ISI एजंटलाअटक
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

नागपूर- ब्रह्मोस अॅरोस्पेस युनिटमध्ये काम करणाऱ्या आयएसआय एजंटला नागपुरातून अटक केली आहे.  महाराष्ट्र व उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त्यपणे दी ८ ऑक्टोबर सोमवार ला ही कारवाई केली. एका संशयिताला एटीएसच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले आहे.

निशांत अग्रवाल असं या संशयिताचं नाव असून लष्करातील गोपनीय माहिती, तसेच ब्राह्मोस क्षेपणास्त्राची माहिती लीक केल्याचा संशय असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

ब्राह्मोस युनिटवर काम करताना देशाच्या सुरक्षेच्या संदर्भातील अत्यंत गोपनीय अशी माहिती निशांत अग्रवालकडून लीक करण्यात आल्याचा एटीएसला संशय आहे. ही माहिती कुणाला दिली किंवा तसा प्रयत्न होता, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र चौकशी दरम्यान सर्व खुलासा होईल असा विश्वास एटीएसला आहे.

Tags: Brahmos AerospaceBrahmos Unit NagpurNishant Agrawal ISINishant Agrawal ISI NagpurNishant Agrawal Nagpur
Previous Post

महाराष्ट्रात हुक्काबंदीची अधिसूचना जारी !

Next Post

अकोला ‘सर्वोपचार’ मध्ये औषधांचा तुटवडा कायमच

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अकोला 'सर्वोपचार' मध्ये औषधांचा तुटवडा कायमच

अकोला 'सर्वोपचार' मध्ये औषधांचा तुटवडा कायमच

सलीम-सुलेमान

‘प्रवास’च्या निमित्ताने सलीम–सुलेमान जोडीचे मराठीत पदार्पण

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.