नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी दिल्लीत ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ या संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च पर्यावरण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांच्या हस्ते मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. २६ सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. पर्यावरण क्षेत्रातील योगदानासाठी मोदींना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला.
अधिक वाचा : SBI एटीएममधून दिवसभरात जास्तीत जास्त २० हजार रुपये काढता येणार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola