• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वडगांव मेंढे गट ग्रामपंचायत आम सभेत गदारोळ

City Reporter by City Reporter
June 8, 2020
in Featured, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
79 1
0
grampanchat_vadgaon_mendhe
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

अकोट (प्रतिनिधि): अकोट तालुक्यातील वडगांव मेंढे ताजनापुर  गटग्रामपंचायत मधे गांधी जयंती निमित्त आमसभेचे आयोजन करण्यात आले होते.या गा्मसभेमधे रामेश्वर मेंढे, तंटा मुक्ति अध्यक्ष ,ग्रामपंचायत वडगांव मेंढे यांनी २७सप्टेंबर २०१८ला जिल्हाधिकारी साहेब अकोला ,यांच्याकडे केलेल्या तक्रार अर्जात गावातील प्रधान मंत्री आवास योजनेत पात्र लाभार्त्यांची यादित अपहार झाल्याचा आरोप केला आहे. सदर मजुंर यादी चौकशी करुन रद्द करावी अशी मागणी केली होती प्रधानमंत्री आवास योजने अंर्तगत लाभार्थाना घरकुल योजनेचा लाभ मिळण्याकरीता अर्धवट सर्वे करुण नावे सूचविण्यात आल्याचा आरोप करत पंचायत समिति अकोट कडून सुद्धाअर्धवट सर्वे केलेल्या तक्रारी अर्जात केला आहे सरपंच आणि गा्मसचिव यांनी सगंनमत करुन गावातील सरंपच यांना नातलगाना व समर्थकाना राजकीय हेतुने नावे सूचवली असल्याचा नागरिकांचा रोष आहे, तसेच खरे लाभार्थी अनुसूचित जाती ,जमाती व इतर मागास वर्गीय लाभार्थिना डावलन्यात आले आहे आज गांधी जयंती निमित्त आयोजीत गा्मसभेत सरंपच गा्मसेवक व गावकरी मडंळी या चागंलाचा गदारोळ झाल्याने गा्मसेवकानी सभा सोडुन पळ काढल्याने गावकरी चागंलेच सतंप्त झाले होते.

Previous Post

कुंटनखाण्यावर छापा; देहविक्रीय करणाऱ्या चार तरुणी पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

पातुरातील जुगार अड्ड्यावर विशेष पथकाचा छापा

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
Crime

पातुरातील जुगार अड्ड्यावर विशेष पथकाचा छापा

Accident

राष्ट्रीय महामार्गावर बस कंटेनरवर आदळली; १२ प्रवाशी जखमी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.