• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

योगीराज संघटनेने जपला पर्यावरण पूरक गणेश उत्सवाचा वारसा

Team OurAkola by Team OurAkola
June 8, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
योगीराज संघटनेने जपला पर्यावरण पूरक गणेश उत्सवाचा वारसा
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनील गाडगे) : दरवर्षी प्रमाणे यंदाही योगीराज संघटनेच्या सदस्यांनी पर्यावरण पूरक झाडरूपी गणेश मूर्ती ची स्थापना करून पर्यावरण जोपासायची प्रयत्न केला तसेच पातुर नगरी व या ऐतिहासिक नगरी मध्ये ऐतिहासिक मिरवणुक काढून या नगरी शोभा वाढवायच काम योगिराज गणेशोत्सव मंडळ यांनी केली.

योगीराज संघटनेने जपला पर्यावरण पूरक गणेश उत्सवाचा वारसातसेच पातुर शहरातील विसर्जन शांततेचे व आदर्शाच काम या योगिराज मंडळीने त्यांच्या मिरवणूकी तुन दाखवले योगिराज मित्र परिवाराच्या सदस्यांनी बैल गाडीतुन मिरवणुक काढून सोबत विशिष्ट प्रकारच्या देखावे प्रबोधन करुन उपक्रम व उत्सवाची शोभा वाढवली घोड्यावर मुलींना बसवून बेटी बचाव बेटी पढाव चा संदेश दिला सोबत अनेक लोकांनी कौतुक देखील केले पोलीस अधिकारी यांनी गणपतीची आरती करुन शांततेचे व सामाजिक एकतेचा संदेश दिला व टाळ मृदूंग याच्या या शांततामय व भक्तीभावन निघालेली कावड यांच कौतुक केल गणपती हा लाकडाचा होता त्या मुळे पर्यावरणाच्या समतोलावर संदेश दिला व मानाचा मातीची मुर्ती विसर्जन हे तेलबुद्ली येथे केल.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

या मध्ये विशेष सहभागी निखिल निलखन ,मंगेश राऊत उज्ज्वल देवकते पंकज निलखन नितेश मेसरे रवी देवकते चेतन निखाडे शुभम राऊत प्रज्जवल भाजीपाले विशाल देवकर सोनु खंडारे रवी काळपांडे योगेश इंगळे मयूर कढोणे पुष्पक कढोणे सुरज भाजीपाले हेमंत धनस्कार,शेगोकार नागे चक्रधर माळी काळमेघ अक्षय कढोणे वानखडे तायडे सातव इत्यादी उपस्थित होते.

अधिक वाचा : तलावाने घेतला मोकळा श्वास……पाझर तलावाच्या स्वच्छतेसाठी दोन युवकांनी घेतला पुढाकार

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

तलावाने घेतला मोकळा श्वास……पाझर तलावाच्या स्वच्छतेसाठी दोन युवकांनी घेतला पुढाकार

Next Post

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना: पहिल्याच दिवशी १ हजार रुग्णांना लाभ

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना: पहिल्याच दिवशी १ हजार रुग्णांना लाभ

आदेश न स्वीकारणाऱ्या पाच शिक्षकांविरुद्ध गुन्हे दाखल

आदेश न स्वीकारणाऱ्या पाच शिक्षकांविरुद्ध गुन्हे दाखल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.