• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अमरावती विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव यंदा अकोल्यात

City Reporter by City Reporter
June 8, 2020
in Featured, अकोला, शिक्षण
Reading Time: 1 min read
80 1
0
amravati university
12
SHARES
577
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी): संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाचे यंदा अकोला येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे. बुधवार २६ सप्टेंबर ते शनिवार २९ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या युवा महोत्सवाच्या निमित्याने अकोला शहरात संपूर्ण पश्चिम विदर्भातील तरुणाई अवतरणार आहे.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने अखिल भारतीय विद्यापीठ संघाकडून मान्यता प्राप्त कलाप्रकारांकरिता व नियमानुसार आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची माहिती पुस्तिका, नियमावली, सहभागी कलावंतांचे ओळखपत्र आणि संघ व्यवस्थापकाने करावयाची कार्यवाही, स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक आणि विविध कलाप्रकारांसाठी असलेले नियम व विनियमावली, युवा महोत्सव बाबतचे नियम आदी माहिती सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना देण्यात आली आहे. या शिवाय संपूर्ण माहिती विद्यापीठाच्या संकेत स्थळावरील स्टुडन्ट डेव्हलपमेन्ट मधील स्टुडन्ट डेव्हलपमेन्ट लेटर २०१८ या शिर्षामध्ये देण्यात आली आहे. बुधवार २६ सप्टेंबरला सकाळी ११ वाजतापासून लोकनृत्य, शास्त्रीय गायन, एकांकिका, स्किट व माईम, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा व कोलाज इ. स्पर्धा होणार आहे. गुरूवार २७ सप्टेंबरला सकाळी ८.३० वाजतापासून शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, भारतीय समूहगान, सुगम संगीत, एकांकिका, स्किट व माईम, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्पॉट पेंटींग व पोस्टर मेकिंग स्पर्धा होणार आहे. सकाळी ११ वाजता क्विज लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

शुक्रवार २८ सप्टेंबरला सकाळी ८.३० वाजतापासून लोकनृत्य, भारतीय समूहगान, सुगम संगीत, एकांकिका, स्किट व माईम, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा, कार्टुनिंग व क्ले-मॉडलिंग व क्विज अंतीम फेरीच्या स्पर्धा होणार आहे. शनिवार २९ सप्टेंबरला सकाळी ८.३० वाजेपासून लोकनृत्य, फोक ऑर्केस्ट्रा, वेस्टर्न (पाश्चिमात्य सोलो व ग्रुप), सुगम संगीत, ताल वाद्य, स्वर वाद्य, भारतीय समुहगान, एकांकिका, स्किट व माईम, मिमिक्री व रांगोळी स्पर्धा होतील. सायंकाळी ५ वाजता अकोला येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील स्व. डॅडी देशमुख खुला रंगमंच येथे समारोप समारंभ होणार आहे. सहभाग व सादरीकरण संदर्भात कार्यवाही सर्व महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीकरिता विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. रविंद्र सरोदे, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे किंवा त्याच महाविद्यालयातील डॉ. किशोर देशमुख व प्रा. हर्षवर्धन मानकर यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

अधिक वाचा : ढोल-ताश्याच्या निनादात विघ्नहर्त्याला अखेरचा निरोप

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात पातुर वासियांचा गणरायाला भावपूर्ण निरोप

Next Post

तेल्हारा शहरात भर चौकात केला विद्यार्थिनीचा विनयभंग

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
तेल्हारा शहरात भर चौकात केला विद्यार्थिनीचा विनयभंग

तेल्हारा शहरात भर चौकात केला विद्यार्थिनीचा विनयभंग

पुढच्या वर्षी लवकर या! निनादात बाप्पा ला साश्रूनयनांनी निरोप

पुढच्या वर्षी लवकर या! निनादात बाप्पा ला साश्रूनयनांनी निरोप

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.