अकोला(प्रतिनिधी)- आदर्श ग्राम तसेच कब्बडीची जन्मभुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केळीवेळी ग्राम मंडळाच्या अध्यक्ष पदी किशोर बुले यांची तर उपाध्यक्षपदी भगवानराव आढे हे आज झालेल्या निवडणुकीमध्ये निवडून आले.
अकोला जिल्ह्यात नावलौकिक असलेल्या तसेच स्वातंत्र्यपूर्व काळापासून ग्राम मंडळ असलेल्या केळेवेळी येथील या मंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली.या ग्राम मंडळाच्या अध्यक्ष पदी किशोर बुले तर उपाध्यक्ष पदी भगवानराव आढे यांची ग्रामस्थांनी निवड केली.त्यांच्या प्रतिस्पर्धी विठ्ठल हिवरे व भास्कर भटकर यांना हरवून अध्यक्ष व उपाध्यक्ष पद आपल्या बाजूने खेचले.त्यांच्या निवडीने केळीवेळी गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक वाचा : हा देश गांधींचा की नथुरामचा याचा फैसला करण्याची वेळ आलीय; निडर पत्रकार संजय आवटे अकोल्यात कडाडले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola