• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

राम कदम यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
77 1
0
भाजप आमदार राम कदम
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी कदम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी याचिकेत केली असून, या याचिकेवर 21 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुणे जिल्हा अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ही याचिका केली आहे. दहीहंडी सोहळ्यात स्टेजवरून कदम यांनी, “कोणत्याही कामासाठी मला भेटू शकता. साहेब, मी तिला प्रपोज केले आहे. पण, ती मला नकार देत आहे. साहेब मदत करा… मी शंभर टक्के मदत करणार. आधी मी तुम्हाला तुमच्या आई-वडिलांना घेऊन यायला सांगेन. जर आई-वडिलांनी होकार दिला आणि मुलगी पसंत आहे, असे सांगितले तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार! त्या मुलीला पळवून आणण्यासाठी तुम्हाला मदत करणार! त्यासाठी माझा मोबाईल नंबर घ्या आणि मला फोन करा…’ असे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचे प्रसारण सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून झाले. वर्तमानपत्रातही बातम्या आल्या.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

चोहोबाजूंनी कदम यांच्यावर टीकेची झोड उठल्यावर, “समस्त माता-भगिनींचा आदर करत माफी मागत आहे’, असे कदम यांनी जाहीर केले होते. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा करीत त्यांनी हा माफीनामा सादर केला होता; परंतु त्यांचा हा माफीनामा महिला म्हणून स्वीकारण्यायोग्य वाटत नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. ज्या पद्धतीने त्यांनी महिलांप्रती अपशब्द काढले तितक्‍या पोटतिडकीने हा माफीनामा दिला नसल्याचे चाकणकर यांचे म्हणणे आहे.

महिला आयोगाने मागितला खुलासा
राम कदम यांच्या महिलांविषयक वादग्रस्त वक्तव्याची दखल महिला आयोगाने स्वाधिकारे (सू मोटो) घेतली आहे. महिलांप्रती जबाबदारीने वक्तव्य करणे गरजेचे असून, येत्या आठ दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिले आहेत.

अधिक वाचा : एनआरसीमध्ये नोंद नसलेल्यांना देशातून हाकलणार : भाजपचे महासचिव राम माधव

Tags: PoliticsRam Kadam
Previous Post

देवरी येथे बैल पोळा उत्साहात साजरा उत्कृष्ट सजावट करणारे ८ बैलजोड़ी मालकांना दिली फ़ोटोची प्रतिमा

Next Post

वाढती रहदारी लक्षात घेऊन मूर्तीजापुर चे बसस्थानक हलविणे गरजेचे..।

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मूर्तीजापुर

वाढती रहदारी लक्षात घेऊन मूर्तीजापुर चे बसस्थानक हलविणे गरजेचे..।

मुर्तिजापूर

मुर्तिजापूर जवळ ऑटो पलटी,१४ शेतमजूर बालबाल बचावले

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.