तेल्हारा(प्रतिनिधी)- एखाद्याला मुलगा मुलगी झाली की आनंदाला उधाण येते विविध प्रकारच्या माध्यमातून तो साजरा केला जातो मात्र तेल्हारा ऐका पित्याने मुलगा झाला म्हणुन वायफळ खर्च न करता वृद्धाश्रमात जाऊन दान केले.
तेल्हारा येथील जिजामाता नगरात राहणारे जितेंद्र राऊत यांना पहिला मुलगा झाला.यामध्ये दोघा पती पत्नी नि आपल्याला मुलगा झाला म्हणून जास्त उधाण न आणता एक निर्णय घेतला तो म्हणजे वृद्धाश्रमाला दान करण्याचा.त्यानुसार त्यांनी अकोला येथील खडकी भागात असणाऱ्या वृद्धाश्रमात जाऊन त्या निराधार अशा माता पित्याना जेवण देऊन आपल्या मुलाच्या जन्माचे सेलिब्रेशन केले. अशा आगळ्यावेगळ्या मुलाच्या जन्माचा आनंद ह्या माता पित्यानि वृद्धाश्रमात दान देऊन साजरा केल्याने त्यांचे कौतुक केले.
अधिक वाचा : विधी व न्याय राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी घेतला शासकीय रुग्णालयांच्या विविध योजनांचा आढावा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola