• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

व्हिडिओ ब्रेकिंग न्युज: तेल्हारा आगराच्या बस वाहकाला व चालकाला आडसूळ येथील नागरिकांची जबर मारहाण

City Reporter by City Reporter
May 20, 2020
in Featured, गुन्हा, ठळक बातम्या, व्हिडिओ
Reading Time: 1 min read
79 1
0
व्हिडिओ ब्रेकिंग न्युज: तेल्हारा आगराच्या बस वाहकाला व चालकाला आडसूळ येथील नागरिकांची जबर मारहाण
11
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा तालुक्यातील आडसूळ फाट्यावर आज किरकोळ कारणावरून बस वाहकाला मारहाण केल्याची घटना आज सायंकाळी घडली याबाबत सदर नागरिका विरुद तेल्हारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की तेल्हारा आगाराची बस क्र एम एच ४० एन ९८९४ अकोल्यावरून तेल्हारा येत असताना कारंजा येथून एक विद्यार्थी बस मध्ये बसला यावेळी वाहक सागर मेटांगे यांनी सदर विद्यार्थ्यांला टिकिट मागितले असता त्याने हाफ तिकिटाचे पैसे दिले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

यावेळी वाहक यांनी त्याला फुल तिकीट काढावे लागणार असे सांगितले.यावेळी हा किरकोळ वाद वाहक व त्या विद्यार्थ्यांत झाला.बस आरसुळ फाटा येथे आली असता सदर विद्यार्थी बस खाली उतरला व अचानक बस आरसुळ येथील काही नागरिक बस मध्ये चढून वाहकाला बसच्या खाली उतरऊन शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी चालक मद्यस्ती करण्यासाठी गेले असता त्यांना सुद्धा मारहाण करून आरोपींनी त्यांच्या बोटाला चावा घेतला. यावेळी आरसुड येथील परिस्थिती बाबत तेल्हारा पोलिसांना माहिती दिली असता तेल्हारा पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहक चालकाने बस थेट पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणारे  धीरज सदानंद नवलकर, देवानंद वासुदेव नवलकर, तानाजी पुनजी खंडारे व इतर यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यावरून तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया  पोलिस करीत आहेत.

अधिक वाचा : मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाचा संतापलेल्या पित्याने केली चाकूने वार करून हत्या

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

Previous Post

भारतीय जैन संघटना व प्रशासनाच्या माध्यमातून अकोला जिल्हा दुष्काळमुक्त केला जाणार — पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

Next Post

भाजप शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीप्रभू चाफाके यांचा भाजप ला राम राम शिवसेनेत केला प्रवेश

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
Next Post
भाजप शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीप्रभू चाफाके यांचा भाजप ला राम राम शिवसेनेत केला प्रवेश

भाजप शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीप्रभू चाफाके यांचा भाजप ला राम राम शिवसेनेत केला प्रवेश

अकोट सार्वजनिक गणेशोंत्सव मंडळ उत्संव समितीच्या अध्यक्षपदी विशाल भगत

अकोट सार्वजनिक गणेशोंत्सव मंडळ उत्संव समितीच्या अध्यक्षपदी विशाल भगत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.