अकोट : अकोट तालुका भारीप बंहुजन महासंघ महिला आघाडी याच्या वतीने भाजपा आमदार राम कदम महिला विषयी केलेल्या बेताल वक्तव्याचा स्थानिक शिवाजी महाराज चौकात जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे याच्या मार्गदर्शनात जाहीर निषेध करण्यात आला व आ.राम कदम याच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
यावेळी तालुका अध्यक्ष सदिप आग्रे ता.सचिव डॉ संतोष गायगोले, जमील पटेल, सौ.मदांताई कोल्हे, सुनिता हिरोळे, रेखा बोरकर, विद्या तेलगोटे, बेबी गोरे, मिरा तायडे, छाया सुरवाडे, छाया तेलगोटे, मगंला तेलगोटे ,प्रभाताई तेलगोटे, विद्याताई तेलगोटे, शेगोकार ताई नुरज्मा ,सजंय पुडकर,गजानन बसले,गौतम पचांग, श्रीकुष्ण सोनोने,गोपाल ओईबे ,लखंन ईगळे,चरण ईगळे,आतीक पटेल,स्वप्नील ईगंळे याच्यासह असंख्य महिला व भारीप बमंस कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा : गांधीग्राम येथील २३ वर्षीय युवकाचा पाणी भरतांना शॉक लागुन मृत्यु
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola