तेल्हारा (शुभम सोनटक्के)-अकोला जिल्हा भारीप बमस महीला आघाडीच्या वतिने नियोजित तेल्हारा येथे तालुक्यातील भारिप बमसच्या महीला आघाडीच्या बैठक संपन्न दिनांक 29/08/2018 रोजी तेल्हारा पंचायत समिती च्या भवनात हि महीला आघाडीची बैठक संपन्न झाली त्यामध्ये तालुका कार्यकारणी गठित करने बुथ कमिटी तयार करने इत्यादी प्रश्नासाठी विचारविनीमय केल. ह्या जिल्हा महीला आघाडीच्या वतिने तेल्हारा येथे भारिप बमसची बैठक बोलावुन तेल्हारा येथिल महीलाना मार्गदर्शन केले, ह्यावेळी अकोला जिल्हा भारिप बमसच्या महीला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष मा.प्रभाताई शिरसाट महीला आघाडीच्या जिल्हा महासचिव शोभाताई शेळके महीला आघाडीच्या तथा जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्षा पुष्पाताई इगळे रजनाताई गेडामताई आदीनी, तेल्हारा तालुक्यातील उपस्थित महीलाना मार्गदर्शन केले ह्यावेळी तेल्हारा तालुक्यातील मोठ्याप्रमाणात महीला उपस्थित होत्या. त्यामध्ये पचायत समितीच्या सभापती सौ.आशाताई इगडे, प्रतिभाताई भोजने, सौ.माधुरी हीवराळे, वर्षाताई भोजने, वंदनाताई वानखडे, इंदुताई भड, सिमाताई भोपळे, सौ.पुनम विरघट, निर्मला राउत, सकीला बी सौदागर, सगिताताई दुतोडे, अणपुर्णा विरगट, कुसुमबाई वीरगट, सुभद्राताई विरघट, अरुणाताई वाकोडे, सुनंदा बोदळे ह्या कार्यक्रमाचे प्रस्तावीक महिला आघाडीच्या जिल्हा सदस्य सौ दिपमालाताई दामदर यानी केले तर सचालन सौ प्रतिभाताई भोजने ह्यानी केले ह्या कार्यक्रमाला यशस्वी तेसाठी जिल्हा परिषेदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष रौदळे, तेल्हारा तालुका अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे, सचिन झापर्डे, अशोक दारोकार, प्रदिप तेलगोटे, बंडुबाप्पु देशमुख, राजु इंगळे, संदीप काबळे, सचिन विरघट, प्रकाश बोदळे, रतन दाडगे, इरफान अली, धम्मपाल दारोकार, दादाराव पाखरे, सुरेद्र भोजने, विकास दामोदर, सुनिल भोजने, बाबाराव वानखडे, भाऊराव विरघट, प्रा.सजय हिवराळे आदी तेल्हारा तालूक्यातील भारिप बमसच्या पदाधिकाय्रानी परिश्रम घेतले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola