पातूर (सुनील गाडगे) : पातूर येथे शिवसेना शहरप्रमुख अजू भाऊ ढोणे याच्या वतीने ५१किलो साबुदाणा उसळीचा फराळ वाटप करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यंदाही तिसरा श्रावण सोमवार हा काशीकावळेश्वर भक्त मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या कावड मधल्या भक्तांना शिवसेना शहर प्रमुख अजु भाऊ ढोणे यांच्या वतीने फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
यामध्ये पै.संतोष भाऊ राऊत सुनिल माहुलीकर, शंकर भाऊ देशमुख, राहुलभाऊ शेगोकार, गणेश बुलबुले, हृषी शेगोकार , विनोद बोंबटकर विजय भाऊ देवकर, सुभाष राखोंडे, संतोष साबळे, पप्पू चावरे.समस्त शिवसैनिक उपस्तित होते.
अधिक वाचा : पातुरचे प्रतिष्ठित नागरिक प्रकाश तायडे यांचा लहान मुलगा रवी तायडे यांचा वाशिम जिल्ह्यात अपघाती मृत्यू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola