• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोपर्डीतील नराधमांना फाशी होईपर्यंत खटला चालवा!

City Reporter by City Reporter
May 20, 2020
in Featured, गुन्हा, ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
कोपर्डीतील नराधमांना फाशी होईपर्यंत खटला चालवा!
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

नगर – कोपर्डी येथील निर्भयाच्या अत्याचार व खून प्रकरणातील नराधमांना फासावर लटकवेपर्यंत खटला चालवण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या शिष्टमंडळाने सोमवारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन त्यांना याबाबत मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.

कोपर्डी येथील घटनेला दोन वर्षे लोटून गेली तरीही या घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावूनही अद्यापि फासावर लटकवण्यात आले नाही. फाशीच्या शिक्षेविरोधात या आरोपींनी औरंगाबाद उच्च न्यायालयात अपील केले आहे. त्यामुळे निर्भयाला न्याय मिळण्यास विलंब लागत असून मराठा समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या नराधमांना लवकरात लवकर फासावर लटकवण्यासाठी उच्च न्यायालयात खटला चालवून निर्भयाच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या शिष्टमंडळाने उज्ज्वल निकम यांच्याकडे केली.

परळी येथील मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलनादरम्यान आणि ९ ऑगस्ट रोजी राज्यभर झालेल्या आंदोलनात मराठा बांधवांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत निकम यांनी कायदेशीर मार्गदर्शन करून आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घेण्याबाबत राज्य सरकारसोबत चर्चा करावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.

Tags: kopardi
Previous Post

मा. आमदार बच्चु भाऊ कडु यांच्या जिवनावर आंधारीत लोकनायक पुस्तकाचे पुणे येथे प्रकाशन

Next Post

तेल्हारा आगार परिसरात सि. सि.टीव्ही कैमरा लावा, तेल्हारा शिवसेना व युवासेना ची निवेदन द्वारे मागणी.

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तेल्हारा आगार परिसरात सि. सि.टीव्ही कैमरा लावा, तेल्हारा शिवसेना व युवासेना ची निवेदन द्वारे  मागणी.

तेल्हारा आगार परिसरात सि. सि.टीव्ही कैमरा लावा, तेल्हारा शिवसेना व युवासेना ची निवेदन द्वारे मागणी.

पातूर

पातूर येथे शिवसेना शहरप्रमुख अजू भाऊ ढोणे याच्या वतीने ५१किलो साबुदाणा उसळीचा फराळ वाटप

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.