अकोट (सारंग कराळे): पणज येथील विद्यार्थीना दररोज अकोट येथे शिक्षंणाकरीता प्रवास करावा लागतो तो सुरक्षित व्हावा करीता एस.टी.महांमडळ च्या शेकंडो विद्यार्थी बसला पंसती देतात. पणज ते अकोट दररोज प्रवास करत असताना अकोला परतवाडा हि बस सायंकाळीची असल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बसने अतिशय हलाकीच्या परीस्थितीत प्रवास करत असतात बस क्रमांक.एम.एच.३०-९७७२ चा बस कंडक्टर एस .पी.गोगल हा मुलीना अंश्लील प्रकारची शिवीगाळ व नको त्या ठिकाणी स्पर्श करत असतो हि परीस्थिती मुलीना दररोज आंढळुन आल्याने पणज येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश बोचे यांना सागितली असता त्यानी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे व सागर भगत, शुभम बोचे ,विशाल कोल्हे सुमीत वाघ अनिक़ेत राऊत कस्तुंब खाडे, पवन बोचे व पणज येथील प्रवास करणारे शेकोडो विद्यार्थासह अकोट शहर पोलीस स्टेशन मधे येऊन लेखी तक्रार केली असुन त्या कंडक्टर विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा: बघा व्हिडिओ : शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी पुरा मधून काढावा लागत आहे मार्ग
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola