• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

अकोट शिवसेनेचे गांव तिथे शाखा घर तिथ शिवसैनिक अभियान

Team OurAkola by Team OurAkola
May 21, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
अकोट
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (सारंग कराळे) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे खासदार तथा सम्पंर्क प्रमुख अंरविदजी सावंत साहेब, भाष्करजी ठाकूर साहेब, मधुरा ताई देसाई, आमदार गोपिकीशनजी बाजोरिया, माजी आमदार संजय गावंडे , सह सम्पर्क प्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर जिल्हा प्रमुख नितीन बापू देशमुख उपजिल्हा प्रमुख दिलीप भाऊ बोचे उपजिल्हा संघटक विक्रम जायले शिवसेना ता.प्रमुख शाम गावडे याच्या मार्गदर्शनाखाली सातपुड्याच्या पांयथ्यासी आदिवासी तालुका प्रमुख सुभाष सुरत्ने यांच्या नेंतृत्वाखाली उमरा सर्कल, येथे शिवसेनेच्या गांव तिथ शांखा घर तिथ शिवसैनिक अभिंयाना अंतर्गत आदिवासी भागातील उमरा संर्कल मधील शहापुर,जितापुर, मक्रमंपुर, राहणापुर, रामापुर, शिवपुर, उमरा, येथे शिवसेनेच्या शाखाचे ऊदघाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती महिला आघाडी उपजिल्हा संघटिका प्रा. माया म्हैसने उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर ढोले संर्कल प्रमुख प्रशांत येऊल पंचायत समिती सर्कल प्रमुख योगेश सुरत्ने ऋषिकेश लोणकर सोपान सोनोने विश्रांम गवते सीताराम अढाऊ संजू मावस्कर सुरेश भारसाकळे रणजित सोलकर सुधाकर ठाकरे अरुण चामलाटे योगेश पवार शुभम सुरतने नितीन नेवारे सुरज सुरत्ने जालम सोये विष्णू सोलकर ह्रतिक मोरे नागेश पवार राजा केदार पवन ठाकरे संजय खंडारे सचिन नुपणारायन सचिन सुरत्ने सूरज किसन सुरत्ने अक्षय सुरत्ने व शेकंडो शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

तसेच गावातील जेष्ठ नागरीक , महिला युवकाचा उंत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असुन आगामी काळात संपुर्ण आदिवासी भागातील गावात शिवसेनेच्या शाखा ऊघडुन शिवसेनेच्या माध्यमातुन आदिवासीना न्याय मिळवुन देण्यासाठी शिवसेना कटिबंद्ध आहे त्यासाठी दिवस राञ काम करु अशी ग्वाही आदिवासी तालुका प्रमुख सुभाष सुंरत्ने यानी दिली आहे.

अधिक वाचा : पिंप्री जैनपुरचा २० वर्षाचा युवक झाला तंटामुक्ती अध्यक्ष

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akolaakola newsakotअकोटअकोला
Previous Post

पातुरचे प्रतिष्ठित नागरिक प्रकाश तायडे यांचा लहान मुलगा रवी तायडे यांचा वाशिम जिल्ह्यात अपघाती मृत्यू

Next Post

Asian Games 2018 : पी. व्ही. सिंधू ला रौप्यपदक

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
पी. व्ही. सिंधू

Asian Games 2018 : पी. व्ही. सिंधू ला रौप्यपदक

वारंवार जांभई येणं देते या 4 आजारांचे संकेत

वारंवार जांभई येणं देते या 4 आजारांचे संकेत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.