• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मराठा क्रांती संघटना स्थापणार नवा पक्ष

City Reporter by City Reporter
May 20, 2020
in Featured, ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
79 0
0
मराठा आरक्षण
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

राज्यातील सर्व मराठा व समविचारी संघटनांना एकत्र घेऊन मराठा क्रांती संघटना लवकरच नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकाही या पक्षाच्या वतीने लढविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले की, यासाठी सर्व संबंधित संघटनांशी आपले बोलणे झाले आहे व त्यांनीही असा पक्ष स्थापन करण्यासाठी मान्यता दिली आहे. मात्र तेवढ्यावरच न थांबता येत्या दि. 1 सप्टेंबरपासुन राज्यभर दौरा करून आपण सर्व मराठा व समविचारी संघटनांच्या प्रतिनिधीना भेटणार आहोत. त्यांच्याशी चर्चा करून व त्यांनाविश्वासात घेउनच पुढील कृती केली जाणार आहे.31 सप्टेंबरला पक्षाची प्रतापगडावर स्थापना त्यानंतर येत्या दि. 31 सप्टेंबर रोजी या पक्षाची घोषणा सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक प्रतापगडावर करण्यात येणार आहे. जवळपास 26 संघटनांच्या प्रमुखांना भेटून पक्षाचे धोरण ठरविण्यात येणार असल्याचही सुरेश पाटील यांनी स्पष्ट केले.पाच विषयांना न्याय मिळविणार 50 टक्के महिला उमेदवार देणार सर्व समाजाला एकत्र घेऊन आरक्षण,संरक्षण, शिक्षण, रोजगार आणि उद्योग या पाच विषयावर न्याय मिळविण्यासाठी नवीन पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. या नवीन पक्षातुन येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र उमेदवार देण्यात येणार आहेत. यात महिलांना 50 टक्के प्राधान्य देण्यात येणार आहे. स्थापन झालेला नवीन पक्ष कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही अथवा सहकार्य करणार नाही. अशी भुमिका सुरेश पाटील यांनी मांडली. यावेळी परेश भोसले, मोहन मालवणकर,नितीन लायकर, राजु दबडे, गोपाळ दळवी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

वडिलांचे मयतीवरून परत सासरी जाणाऱ्या मुलीच्या सोन्याच्या दागिन्यांवर केला चोरट्यांनी हात सफा

Next Post

Asian Games 2018 : साईना नेहवालने बॅडमिंटन मध्ये जिंकले कांस्यपदक

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Asian Games 2018 : साईना नेहवालने बॅडमिंटन मध्ये जिंकले कांस्यपदक

Asian Games 2018 : साईना नेहवालने बॅडमिंटन मध्ये जिंकले कांस्यपदक

Logo ACB

अकोला पालिकेतील लाचखोरास रंगेहाथ अटक

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.