• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

मि आंबेडकर घराण्याची सुन असल्याचे भाग्य समजते- प्रा.डाँ.अंजलीताई आंबेडकर

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
मि आंबेडकर घराण्याची सुन असल्याचे भाग्य समजते- प्रा.डाँ.अंजलीताई आंबेडकर
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा येथिल नर्मदाबाई बोडखे महाविद्यालयाला डाँ अंजलीताई आबेडकर ह्यांची तेल्हारा दौऱ्यावर असताना बोडखे महाविद्यालयाचे अध्यक्ष दिपक बोडखे ह्यानी नर्मदाबाई बोडखे महाविद्यालयात प्रा.डाँ.अंजलीताई आंबेडकर ह्याचा महाविद्यालयाचे वतिने सत्कार करण्यात आला त्याचे शाल पुष्पगुच्छ देवुन दिपक बोडखे ह्या सत्कारकेला त्यानतर अरुधतीताई शिरसाट ह्याचा हि सत्कार करण्यात आला तेल्हारा तालुक्यातील कन्या प्रभाताई शिरसाट ह्याचि अकोला जिल्हा महीला आघाडीचे जिल्हा अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल सर्व प्रथम महाविद्यालयाचे वतिने त्याचाही सत्कार करण्यात आला ह्यावेळी ह्यावेळी बोलताना प्रा.अजलीताई आंबेडकर म्हणाल्या की मी माझ भाग्य समजते की मि आंबेडकर घराण्याची सुन आहे कारण मला जेही मिळाले ते माझ्या भाग्यानेच मिळाल्या चे समजते कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष दिपक बोडखे अरुधतीताई शिरसाट सध्याताई वाघोळे जि.प.अध्यक्ष प्रदिप वानखडे राहुल अहिरे साहेब अँड सतोष राहाटे.पुष्पाताई इगडे प्रतिभाताई अवचार वदनाताई वासनिक शोभाताई शेडके सरलाताई मेश्राम प्रा.मतोषीताई मोहोळ योगिताताई वानखडे योगिताताई खंडारे सगिताताई खंडारे प्रा रगळे सौ जाधव ताई बंडुबाप्पु देशमुख देवलाल वानखडे प्रदिप तेलगोटे सानाभाई निळुभाऊ बचे अशोक दारोकार पजाब तायडे नागोराव नवलकार गजानन भोजने शेख मोशिन प्रा.संजुभाऊ हिवराळे सह आदी उपस्थित होते.

Previous Post

अकोट शहरात पोलीसांची मोठी कार्यवाही,दहा क्विंटल गोमांस व ४५ नग चामडे एकूण अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post

व्हिडिओ: अकोटातील प्रसिद्ध डॉ.श्याम केला ह्यांचेवर गुन्हा दाखल, अकोला जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेञात खळबळ

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
व्हिडिओ: अकोटातील प्रसिद्ध डॉ.श्याम केला ह्यांचेवर गुन्हा दाखल, अकोला जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेञात खळबळ

व्हिडिओ: अकोटातील प्रसिद्ध डॉ.श्याम केला ह्यांचेवर गुन्हा दाखल, अकोला जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेञात खळबळ

आशियाई क्रीडा स्पर्धा

आशियाई क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.