तेल्हारा: अकोला जिल्यातील तेल्हारा येथे पंचायत समितीच्या आवारात स्वातंत्र्य दिनी एका इसमाने आत्महत्येचा पर्यन्त केल्यानंतर प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती .आत्महत्येचा पर्यन्त करणाऱ्या अरुण चव्हाण याने वाकोडी ग्राम पंचायत चे सचिव यांच्या वर आरोप केला होता की त्यांनी हेतूसपरस्पर मला डावलून माझा अर्ज बाद केला.या प्रकारानंतर आम्ही वाकोडी ग्राम पंचायत चे सचिव यांना याबाबत विचारले तर ते काय म्हणाले बघू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola