• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतातील ‘हे’ ठिकाण आवडायचे

City Reporter by City Reporter
May 20, 2020
in ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 1
0
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतातील ‘हे’ ठिकाण आवडायचे
11
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना हिमाचल प्रदेशातील मनाली हे शहर अत्यंत प्रिय होते. येथील प्रेनी या गावातील लोकांना वाजपेयी अजूनही स्मरणात आहेत. वाजपेयींच्याच प्रयत्नामुळे या गावात प्राथमिक ते माध्यमिक इयत्तेपर्यंतची शाळा सुरु झाली. एवढेच नव्हे तर वाजपेयींनी शाळेतील विद्यार्थ्यांना अगदी पुस्तकांपासून सर्व सोयी पुरवल्या.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक विद्यार्थी आजही वाजपेयींच्या काळात देण्यात आलेली पुस्तके वापरत आहेत. याशिवाय, वाजपेयांनी शाळेसाठी दिलेले संगणक येथील विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत. या शाळेसोबत वाजपेयींची आणखी एक खास आठवण जोडली गेली आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अधिक वाचा : अटलबिहारी वाजपेयींच्या या ‘5’ निर्णयांंमुळे भारताला नवी दिशा

५ जून २००६ रोजी या शाळेची स्थापना झाली तेव्हा वाजपेयींनी येथे देवदाराचा वृक्ष लावला होता. तेव्हा वाजपेयींनी गावकऱ्यांकडून या वृक्षाची देखभाल कराल, असे वचनही घेतले होते. गावकऱ्यांनी हे वचन पाळले असून आजही या वृक्षाची देखभाल केली जाते.

Previous Post

स्वातंत्र्यदिनी मोदींनी केली जनआरोग्य योजनेची घोषणा

Next Post

अटलबिहारी वाजपेयींच्या या ‘5’ निर्णयांंमुळे भारताला नवी दिशा

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
अटलबिहारी वाजपेयींच्या या ‘5’ निर्णयांंमुळे भारताला नवी दिशा

अटलबिहारी वाजपेयींच्या या '5' निर्णयांंमुळे भारताला नवी दिशा

माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन

माजी पंतप्रधान 'भारतरत्न' अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.