• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

सुई धागा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!

Team OurAkola by Team OurAkola
May 25, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
सुई धागा
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

‘मेक इन इंडिया’ या थीमवर आधारित बहुचर्चित ‘सुई धागा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘यश राज फिल्म्स’ बॅनरvअंतर्गत तयार झालेल्या या चित्रपटामध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असून या चित्रपटाच्या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’चा प्रचार करण्यात आला आहे.

मध्य प्रदेश, दिल्ली या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आलेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या मौजी आणि ममताचं चित्र रेखाटण्यात आलं आहे. यामध्ये वरुणने मौजीची तर अनुष्काने त्याच्या पत्नीची अर्थात ममताची भूमिका वठविली आहे. सतत अपमानित झाल्यानंतर स्वत: चा व्यवसाय करण्याचा निर्णय मौजी आणि ममता घेतात. हा नवा व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांच्या समोर येणारी आव्हानं, संघर्ष आणि त्यातून मिळालेलं यश यावर हा चित्रपट रेखाटण्यात आला आहे. विशेष म्हणजे या संघर्षातूनच त्यांचा ‘सुई धागा’ हा नवा ब्रॅण्ड उदयाला येतो. हा नवा ब्रॅण्ड म्हणजे मेक इन इंडियाला चालना देणार असल्याचचं एकंदरीत दिसून येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अनुष्काने ट्विटवर शेअर केला असून त्याला समर्पक असं कॅप्शनही दिलं आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

A story stitched with threads of India. A story Made in India. सब बढ़िया है…Here’s #SuiDhaagaMadeInIndiaTrailer | @Varun_dvn | @yrf | @SuiDhaagaFilm |@Sharatkatariya | #ManeeshSharmahttps://t.co/kEawyBdUC1

— Anushka Sharma (@AnushkaSharma) August 13, 2018

अधिक वाचा : यमला पगला दिवाना फिर से चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!

Tags: Anushka SharmaBollywoodSui DhagaSui dhaga - Made in IndiaVarun Dhawan
Previous Post

अकोट शहर पोलिसांचे अवैध गुटखा विक्रेत्यांवर धाड सत्र सुरूच,३२ हजाराचा मुद्देमाल जप्त

Next Post

धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलती मिळावे यासाठी धरणे आंदोलन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलती मिळावे यासाठी धरणे आंदोलन

धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलती मिळावे यासाठी धरणे आंदोलन

महानिर्मिती

महानिर्मिती ची वीजनिर्मिती घटल्याने ग्राहकांवरील भार वाढणार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.