• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अट्टल दुचाकी चोरट्यास अटक पोलिसांची कारवाई सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Our Media by Our Media
July 31, 2025
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, गुन्हा, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
93 1
0
अट्टल दुचाकी चोरट्यास अटक पोलिसांची कारवाई सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
13
SHARES
671
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) – १८ मार्च रोजी फिर्यादी मतीन अहमद खान मोहम्मद इरफान खान अकोला यांनी पो.स्टे. सिटी कोतवाली अकोला येथे फिर्याद दिली होती यामध्ये फिर्यादी यांनी आयशा प्लाझा अपार्टमेंट समोर आपली गाडी उभी केली असतांना कोणीतरी अज्ञात ईसमाने सदरची मोटार सायकल चोरून नेली. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. सिटी कोतवाली, अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास करण्यात आला.

सदर गुन्हयाचे तपासात पो.स्टे. सिटी कोतवाली, अकोला येथील डि.बी. पथकाने गुप्तबामीदाराकडुन मिळालेल्या माहिती वरून सदर गुन्हयात आरोपी नामे ईस्तीयार खान ईलीयास खान, वय २६ वर्षे रा. फिरदौस कॉलनी, अकोला यास निष्पन्न करून सदर आरोपीकडुन वर नमुद गुन्हयातील चोरी गेलेली अॅक्टीव्हा कंपनीची मोटार सायकल ही जप्त करण्यात आली आहे. तसेच पो.स्टे. रामदासपेठ, अकोला येथे दाखल असलेले गुन्हे १) अप क १४७/२०२४ कलम ३७९ भादंवी मधील हिरोहोन्डा स्प्लेन्डर मोटार सायकल कं MH-30-BR-4351 कि.अं. ४०,००० रू. २) अप क १५९/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता मधील एक्टीव्हा कंपनीची मोटार सायकल कं MH-30-Z-6173 कि.अं. ४०,००० ३) अप क २२९/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता मधील एक्टीव्हा कंपनीची मोटार सायकल कं MH-30-AR-0452 कि.अं. ३०,००० रू अशा ईतर गुन्हयातील ०३ चोरीच्या मोटार सायकली जप्त करण्यात आले आहे. अशा प्रकारे सदर आरोपीकडुन पो.स्टे. सिटी कोतवाली व पो.स्टे. रामदासपेठ, अकोला येथे दाखल असलेले ०४ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन सदर गुन्हयातील चोरी गेलेल्या ०४ मोटार सायकली एकुण कि. अं. १,२५,००० रू चा मुदद्दे‌माल हस्तगत करण्यात आला आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेडड़ी,उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अकोला सतीष कुळकर्णी यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अकोला येथील पोलीस निरीक्षक संजय गवई व पो.स्टे.डि. बी. पथकाचे सहा. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बहादुरकर, पोहवा. अश्वीन सिरसाट, पोहवा. अजय भटकर, पोहवा. ख्वाजा शेख, पोहवा. किशोर येउल, पोकॉ. निलेश बुंदे व पोकॉ. शैलेश घुगे यांनी केली आहे. तसेच सदर गुन्हयाचा तपास पोलीस अंमलदार पोहवा. अश्वीन सिरसाट हे करत आहेत.

Previous Post

जिल्हा परिषदेच्या उपकरातून अंमलबजावणी, मागासवर्गीय व्यक्ती व दिव्यांगांसाठी विविध योजना

Next Post

गुटका माफियांच्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
गुटका माफियांच्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

गुटका माफियांच्या "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

अकोला शहर वाहतुक शाखेची बेशिस्त ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई, १,८१,४००/- रू दंड

अकोला शहर वाहतुक शाखेची बेशिस्त ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई, १,८१,४००/- रू दंड

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.