• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पोलीस स्टेशन तेल्हारा हद्दीतील अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेणा-या पखवाज वादकास अटक!

Our Media by Our Media
July 29, 2025
in अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, गुन्हा, ठळक बातम्या, विदर्भ
Reading Time: 1 min read
292 3
0
42
SHARES
2.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी) : रोजी पो.स्टे. तेल्हारा येथील दाखल अपराध क. २१३/२०२५ कलम १३७ (२) भा.न्या.सं. मधील अपहृत मुलीला गावाकातील युवकाने फुस लावुन पळुन नेली असावी अशा शक्यतेने तपास केला असता काही मिळुन येत नव्हते. तेव्हा अत्यंत हालाखीच्या परिस्थीतीत असलेल्या पिडीतीच्या आई वडीलांनी परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक मार्फत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना मुलीचा शोध घेण्याची विनंती केली. पोलीस अधीक्षक यांनी एल.सी.बी. चे प्रमुख शंकर शेळके यांना पथक नेमुन समांतर तपास करून मुलीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले.

त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, अकोलाचे पथकाने पिडीत मुलीचे नातेवाईक, गावातील लोक यांना विचारपुस केली असता असे लक्षात आले कि, ०४ महिन्यापुर्वी गावातील वारकरी सप्ताह निमित्त आरोपी नामे प्रदिप दामोदार लासुरकार वय २५ वर्ष रा. तळेगाव वडनेर, ता. तेल्हारा जि. अकोला हा सप्ताहमध्ये किर्तन व पखवाज वाजविण्यासाठी आला होता, तेव्हा त्याची अपहृत मुलीसोबत ओळख झाली होती.गोपनिय माहिती व तांत्रीक माहितीच्या आधारे आरोपी प्रदिप दामोदर लासुरकार यानेच मुलीला पळून नेल्याचे निश्पन्न झाले परंतु त्यांनी त्याचा मोबाईल क्रमांक बंद केला होता. एल.सी.बी. च्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी यास रांजणगांव एम.आय.डी.सी., पुणे येथील एका फ्लॅट मधुन अटक करून अपहृत मुलीची सुटका केली. पुढील कार्यवाहीसाठी सदर आरोपीस पो.स्टे. तेल्हारा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अर्चित चांडक,अपर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. शंकर शेळके सा. स्थानिक गुन्हे शाखा अकोला व स्था.गु.शा. येथील पो.उप.नि. गोपाल जाधव, पो. अमंलदार सुलतान पठाण, राज चंदेल, सतिश पवार, राहुल गायकवाड मनिष ठाकरे तसेच सायबर शाखेचे पो. अं. गोपाल ठोंबरे यांनी केली.

Previous Post

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अकोट हिवरखेड जळगाव राज्यमार्ग तीन दिवसांपासून बंद

Next Post

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू

शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र

शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण - ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.