• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन

Our Media by Our Media
July 24, 2025
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
130 2
0
तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन
19
SHARES
941
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार कडून चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे यामध्ये तेल्हारा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.  प्रहार जनशक्ति पक्ष तेल्हारा तालुका प्रहार अपंग संघटना तेल्हारा यांचे वतीने आज तालुका मधील शेतकरी दिव्यांग शेतमजुर कामगार यांंचे वतीने तेल्हारा येथे घोडगांव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रहारचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडु शेतकरी, दिव्यांग, कामगार यांचे करिता प्रश्न अडचणी सोडविणे करिता तत्पर राहुन मार्गी लावय असतातच , बच्चुभाऊ कडु यांनी मागील महिने मध्ये आठ दिवस बेमुद्दत अन्नत्याग आंदोलन मोझरी केले होते ,तसेच सात बारा कोरा या करिता पदयात्रा काढुन कर्जमाफी करावी‌ , दिव्यांग यांचे पगारवाढ‌ करावी यासह सतरा मागणी शासनाकडे केली पण शासन अमंलबजावणी करायला तयार नाही. या करिता प्रहार जनशक्ती पक्षाच्या संस्थापक बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते महासचिव राजेश पाटील खारोडे जिल्हाप्रमुख कुलदीप पाटील वसु यांच्या मार्गदर्शनात तेल्हारा तालुका येथे ज्ञानेश्वर आखरे तालुकाध्यक्ष संदीप ताथोड अपंग प्रहार संघटना जिल्हा कार्याध्यक्ष सौ संध्याताई ताथोड महिला जिल्हाध्यक्ष भैय्या देशमुख युवक अध्यक्ष विक्कीमल शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

यावेऴी यावेळी प्रहार युवक उपजिल्हाप्रमुख सुरज भैय्या खारोडे उमेश कोरडे शिवाजी जोत संतोष गिरेभाऊ प्रहार अपंग संघटना, तालुकाप्रमोद तायडे युवक ता अध्यक्ष. गौरव अरबट. शंकर कडू. हर्षल गावंडे. मोहन वर्णकर अध्यक्ष शिव कराऴे महिला तालुकाध्यक्षा ज्योती गाडेकर, विष्णू सपकाळप्रमोद तायडे युवक ता अध्यक्ष. गौरव अरबट. शंकर कडू. हर्षल गावंडे. मोहन वर्णकर तालुक्यातील शेतकरी प्रहार सेवक दिव्यांग असंख्य उपस्थित होते

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Previous Post

जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान केंद्राचा अंदाज

Next Post

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अकोट हिवरखेड जळगाव राज्यमार्ग तीन दिवसांपासून बंद

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अकोट हिवरखेड जळगाव राज्यमार्ग तीन दिवसांपासून बंद

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.