• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त

Our Media by Our Media
October 24, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, गुन्हा, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
137 1
0
पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त
20
SHARES
985
VIEWS
FBWhatsappTelegram

पातुर (सुनिल गाडगे ) :- महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी निर्माण केलेल्या पातुर तहसील स्थिर पथकाने स्थिर सर्वेक्षण पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पातुर मालेगाव रोडवरील चेक पोस्टवर एक वाहनात 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त करण्यात आले आहेत. पातुर तहसीलमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाची स्थापना अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली आहे. उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी आणि तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांच्या देखरेखीत काम करत असलेल्या या पथकाचे नोडल ऑफिसर म्हणून नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

23 ऑक्टोबर 2024 रोजी आज सकाळी 11:50 वाजता पातुर मालेगाव रोडवर गाड्यांची तपासणी करत असताना वाहन क्रमांक एम एच 37 टी 18 02 मध्ये खाते तपशील नसलेली रक्कम सापडली. यामुळे निवडणुकीसाठी नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सदर रक्कम जप्त करून ती उपकोशागार कार्यालयामध्ये जमा करण्यात आली असून याबाबत पुढील चौकशी केली जाणार आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

या कारवाईमुळे बाळापुर मतदार संघात वचक निर्माण झाला आहे. स्थिर संरक्षण पथकाने कडक तपासणी सुरू ठेवली आहे, ज्यामुळे अनाठ रक्कम घेऊन जाणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सदर तपासणीमध्ये ग्रामसेवक, पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता, आणि त्यांनीही या कार्यात सक्रियपणे सहभाग घेतला. 22 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 10 वाजता देखील याच मार्गावर तपासणी करण्यात आली होती. अकोला जिल्ह्यातील प्रशासनाने यापुढेही अशा प्रकारच्या कारवायांमध्ये कडक लक्ष ठेवण्याचे सूचवले आहे, ज्यामुळे निवडणुकांच्या पारदर्शकतेची खात्री केली जाईल.

Previous Post

दहावीच्या विद्यार्थ्यांना आता गणित, विज्ञानच ‘नो टेन्शन’..! सरकारने घेतला मोठा निर्णय

Next Post

अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांचा तपशील

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
election

अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांचा तपशील

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी घरोघर भेटी द्याव्यात – जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे निर्देश

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी घरोघर भेटी द्याव्यात - जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.