• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 3, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राज्यात उद्यापासून धुवांधार पाऊस…! या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Our Media by Our Media
August 22, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
308 3
0
Weather Forecast
44
SHARES
2.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

उत्तर बांगला देशावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये पुढील २ दिवसांत जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच २४ ते २७ ऑगस्ट दरम्यान गुजरात आणि महाराष्ट्रातही जोरदार ते अतिवृष्टीची  शक्यता असल्याचे हवामान विभागाने  म्हटले आहे. उत्तर बांगला देशावरील कमी दाबा क्षेत्र याच प्रदेशावर कायम आहे. ते पुढील ४८ तासांत पश्चिम बंगालच्या पश्चिमेच्या दिशेला सरकण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटक – गोवा किनारपट्टीलगत पूर्व मध्य अरबी समुद्रात आणखी एका कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते पुढील २४ तासांत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस

यामुळे या आठवड्यात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस राहील. विशेषतः कोकण आणि गोव्यातील काही भागांत पुढील ७ दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २३ ते २६ ऑगस्ट दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात २४ ते २५ ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

या जिल्ह्यांना अलर्ट जारी

दरम्यान, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पालघर, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड जिल्ह्यात २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठाणे जिल्ह्यात २३ ते२४ ऑगस्ट दरम्यान यलो अलर्ट तर २५ ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट राहील. पुणे जिल्ह्याला २४ आणि २५ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्याला २४ ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

Previous Post

जर्मनीत नोकरीच्या विविध संधी इच्छूकांसाठी जर्मन भाषेच्या प्रशिक्षणासाठी अकोला येथे भरणार वर्ग

Next Post

कोलकाता बलात्‍कार-हत्‍या प्रकरण दडपण्‍याचा प्रयत्‍न, पुराव्‍यांशी छेडछाड

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Supreme-Court

कोलकाता बलात्‍कार-हत्‍या प्रकरण दडपण्‍याचा प्रयत्‍न, पुराव्‍यांशी छेडछाड

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत वीज देयक शून्य जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा जिल्हाधिकारी अजित कुंभार

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत वीज देयक शून्य जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा जिल्हाधिकारी अजित कुंभार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.