• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 31, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने पातुर शहरात निघाली भव्य कावड यात्रा…

Our Media by Our Media
August 13, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, उत्सव, ठळक बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
117 1
0
सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने पातुर शहरात निघाली भव्य कावड यात्रा…
17
SHARES
842
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे): यावर्षी सुद्धा दरवर्षीच्या परंपरेनुसार श्रावण महिन्याच्या दुसऱ्या श्रावण सोमवारी दि. 12 ऑगस्ट रोजी “जय भोले नाथ “च्या गजरात भव्य दिव्य कावड यात्रा  महोत्सव साजरा करण्यात आला असून यामध्ये श्री.सिदाजी महाराज, व मंगेश गाडगे मित्र मंडळाच्या वतीने भव्य दिव्य कावड यात्रेणे सहभाग नोंदवून आयोजन करण्यात आले होते. पातुर पासून जवळच असलेल्या मोर्णा धरणा मधून कावड द्वारे जल आणून श्री. संत सिदाजी महाराज यांना जलाभिषेक करण्यात आला आहे. सदर कावड यात्रा ही मंगेश गाडगे मित्रपरिवार यांच्या मार्गदर्शनात ढोणे नगर पातूर सुरवात झाली. यावेळी संत श्री सिदाजी महाराज यांच्या पूजनाने आणि गोपाल राऊत, वसंतराव लखाडे महाराज, पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत टोपेवार, गणेश सांगळे,पवन वर्गे ,मंगेश गाडगे यांनी पालखीचे पूजन करून सदर कावड यात्रा ही तुळसाबाई कावल विद्यालय चौक, संभाजी चौक, जुने बस स्थानक, गुरुवार पेठ, गुजरी बाजार, पाटील मंडळी, बाळापूर वेस, येथून येऊन श्री संत सिदाजी महाराज मंदिरात जलाभिषेक करून कावड यात्रेचे विसर्जन करण्यात आले.

सदर कावड व पालखीचे संभाजी चौक,पातुर येथे प्रकाश तायडे, बळीराम सिरस्कार, भैय्यासाहेब बडगर, राजेश चव्हाण, कृष्णा अंधारे, शिवकुमार बायस, सतीश सरोदे, बाळू उगले, पंकज चहाकर, करण सिंह गहलोत, नाना देशमुख, गजानन गाडगे, प्रफुल कुरई, सचिन ढोणे, मयूर इंगळे, प्रवीण इंगळे, भूषण इंगळे, चंद्रकांत भारताशे, गोपाल हरणे, विजय म्हैसणे, संतोष सावंत, सुरेश श्रीनाथ, अर्जुन टप्पे, अनिल राठोड, प्रणव तायडे, किशोर काळदाते, या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पालखीचे भव्य दिव्य स्वागत करून महाआरती करण्यात आली.संभाजी चौक येथेच महा प्रसादाचे आयोजन करून पालखीमध्ये सर्व सहभागी नागरिकांनी व मंगेश गाडगे मित्रपरिवाराने महाप्रसादाचा लाभ घेतला. व टी. के. व्ही चौकामध्ये सचिन गिऱ्हे, नितीन बारताशे, विशाल तेजवाल कैलास बगाडे, तुषार शेवलकर, सचिन तायडे, यांच्याकडून पालखीतील सहभागी नागरिकांना उसळ वाटप करण्यात आली. सर्वात महत्त्वाचे अमरावती येथून आणलेली भव्य दिव्य हनुमान जी यांची मूर्ती व आई तुळजाभवानी ची मूर्ती पालखी कावड यात्रेचे आकर्षण ठरले. सदर कावड यात्रेकरिता अकोला, वाशिम,बुलढाणा, अमरावती यवतमाळ व पातुर तालुक्यातील हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. अथक परिश्रम घेतले. सदर पालखी कावड यात्रा यशस्वी होण्याकरिता व मंगेश गाडगे मित्रपरिवार यांनी अथक परिश्रम घेतले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Previous Post

‘आत्मा’ तर्फे गुरूवारी जिल्हा रानभाजी महोत्सव

Next Post

जिल्हा होमगार्ड भरतीसाठी 22 ऑगस्टपासून चाचणी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
जिल्हा होमगार्ड भरतीसाठी 22 ऑगस्टपासून चाचणी

जिल्हा होमगार्ड भरतीसाठी 22 ऑगस्टपासून चाचणी

सुप्रिम

"देश आणखी एका बलात्काराची वाट पाहू शकत नाही..."

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.