• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अबब…मुस्लिम बांधवांना अंत्यविधीकरिता करावा लागतो ट्रॅक्टरचा उपयोग, प्रशासनाचा हलगर्जीपणा

Our Media by Our Media
July 19, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
140 2
0
अबब…मुस्लिम बांधवांना अंत्यविधीकरिता करावा लागतो ट्रॅक्टरचा उपयोग, प्रशासनाचा हलगर्जीपणा
20
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)- शहरातील मुस्लिम बांधवांना कब्रस्तान मध्ये जान्या येण्या करिता जो रस्ता आहे त्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सदर नाल्यातील रस्त्यावर चिखल व खोल वाटा असल्यामुळे मुस्लिम बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तसेच मुस्लिम बांधवांना कब्रस्तान मध्ये अंत्यविधी व विविध धार्मिक विधीसाठी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून अंत्यविधी करिता मुस्लिम बांधवांना ट्रॅक्टरचा उपयोग करावा लागत आहे. कब्रस्तान रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा याकरिता रस्ता विकास संघर्ष समितीच्या वतीने 5 सप्टेंबरला धरणे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनास्थळी तेल्हारा पालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी भेट देऊन शहरातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न असून तो आपण मार्गी लावू असे आश्वासन देऊन सदर रस्त्याबाबत सभेमध्ये ठराव घेऊन इस्टिमेट सुद्धा तयार केले होते. परंतु शासन निधी अभावी कब्रस्तानच्या रस्त्याचा प्रश्न रेंगाळत पडल्याचे दिसून येत आहे.

तेल्हारा शहरातील कब्रस्तान मध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर सर्वत्र चिखल झाल्यामुळे व चिखलात पाय फसत असल्यामुळे सदर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. असून या रस्त्यांमधून मार्ग काढणे कठीण झाले आहे मुस्लिम बांधवांना अंत्यविधी व विविध धार्मिक कार्याकरिता या रस्त्यांमधून मार्ग काढणे कठीण झाल्यामुळे अंत्यविधी करिता आता ट्रॅक्टर व इतर वाहनांचा उपयोग करावा लागत आहे त्यामुळे या सर्वात मोठ्या समस्यांकडे नगरपालिका तसेच शासन प्रशासन व लोकप्रतिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. शेतकरी बांधवांना सुद्धा कब्रस्तान कडे जाणारा रस्ता शेती करिता अत्यंत महत्त्वाचा असून शेता मध्ये जाण्याकरिता या रस्त्यांची शेतकरी बांधवांना सुद्धा आवश्यकता आहे त्यामुळे शासनाने तेल्हारा शहरातील सर्वात मोठी समस्या असलेल्या या रस्त्याकडे लक्ष देऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुस्लिम बांधवांचा वाली आहे काय कोणी ?

कब्रस्तान मध्ये जाण्याकरिता जो रस्ता आहे त्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे हा रस्ता दुरुस्त व्हावा याकरिता अनेक महिन्यांपासून शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला परंतु सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही अशा गंभीर प्रश्नाकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आम्हा सर्व मुस्लिम बांधवांचा वाली आहे तरी काय कोणी ? असा प्रश्न आम्हाला पडला असून आम्ही या शहराचे रहिवासी आहो की नाही हे शासनाने एक वेळा जाहीर करून टाकावे व जातिभेद न करता राष्ट्रीय एकात्मता जोपासून कब्रस्तानच्या रस्त्याचा प्रश्न शासनाने तात्काळ न सोडविलास यापुढे मोठे आंदोलन करण्यात येईल.

Previous Post

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जिल्ह्यातील जास्तीत-जास्त युवकांना संधी मिळावी – जिल्हाधिकारी अजित कुंभार

Next Post

हिवरखेड तेल्हारा शेगांव खामगाव रेल्वे मार्गाचा सर्वे करा … केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव.

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
हिवरखेड तेल्हारा शेगांव खामगाव रेल्वे मार्गाचा सर्वे करा … केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव.

हिवरखेड तेल्हारा शेगांव खामगाव रेल्वे मार्गाचा सर्वे करा ... केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव.

सर्वधर्मीय ज्येष्ठांसाठी ‘ मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ’

सर्वधर्मीय ज्येष्ठांसाठी ‘ मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ’

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.