• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कोवळी पीके जंगली प्राणी नष्ट करत असलेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या

Our Media by Our Media
July 16, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
100 1
0
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कोवळी पीके जंगली प्राणी नष्ट करत असलेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या
14
SHARES
723
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज काढून तसेच प्रसंगी सावकाराला हातपाय जोडून कर्ज काढून घरातले सोने गहाण ठेवून शेतीची पेरणी केली, आणि त्या पेरणीवर वन्य प्राण्यांनी कळपचे कळप घुसून उगवलेलं पीक उध्वस्त करत आहेत. उगवलेली कोवळी पिके वन्य प्राण्यांनी नष्ट केली आहेत. त्यामुळे आता दुबार पेरणीची स्थिती शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे शेतकरी यासाठी पैसे कुठून आणणार.? शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी नुकसान झालेल्या शेती पिकांचा पंचनामा करून त्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी वनविभाग आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

हरणी, रोही, रानडुक्कर, अनेक जंगली प्राणी शेतीत घुसून शेतीत आलेली कोवळी पीकांची नासाडी करून उध्वस्त करत आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावीयासाठी सम्राट अशोक सेनेकडून मागणी करण्यात आली आहे. अगोदरच निसर्गाच्या लहरपणामुळे हातबल असलेला शेतकरी वन्य प्राण्यांच्या उपद्रव्यामुळे हैराण झाला आहे,संकटात आला आहे आता त्यांच्यासमोर आणखी एक नवीन संकट उभा राहिला आहे जिल्ह्यातील अनेक भागात उगवलेले कोवळी पिकं,हरणी,रोही,रानडुक्कर,आदि वन्यप्राणी नासधूस करत पिके फस्त करत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

क्षतीग्रस्त केलेली पीके एक टक्काही कामी येत नाहीत. वन्यप्राणी शेतीमाल मातीमोल करतात व शेतकऱ्याला त्याकडे उघड्या डोळ्याने पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड पिकाचे नुकसान होत आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांवर दुबारपेरणीचे संकट ओढवले आहे. आणि वन्य प्राण्याचा बंदोबस्त केला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही सरकारने शेतकऱ्याला तात्काळ मदत जाहीर करावी अशी सम्राट अशोक सेनेकडून मागणी केली जात आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य सम्राट अशोक सेनाअध्यक्ष आकाश शिरसाट, ज्येष्ठ नेते जी.पी.सावंग, मनोज शिरसाट, देवेश पातोडे,राजकुमार शिरसाट, युवराज शिरसाठ, गणेश शिरसाठ, शुभम गोपनारायण, मनोज इंगळे, सिद्धू मेश्राम, नागसेन शिरसाट, साहिल गोपनारायण,मोहित मोहोळ,अनिकेत इंगळे,आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेची अकोट येथे आढावा बैठक संपन्न

Next Post

गोपाल दातकर यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या कुणबी युवक संघटनेची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
गोपाल दातकर यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या कुणबी युवक संघटनेची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी

गोपाल दातकर यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या कुणबी युवक संघटनेची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी

पंढरीत कार्तिकी वारीवेळी संचारबंदी

पंढरपूर : हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.