• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेची अकोट येथे आढावा बैठक संपन्न

Our Media by Our Media
July 16, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
81 1
0
महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेची अकोट येथे आढावा बैठक संपन्न
12
SHARES
587
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट-  महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेची आढावा बैठक दिनांक 14/7/2024 रोजी हाँटेल अतिथी पोपटखेड रोड अकोट येथे स्वतंत्र मजदूर यूनियन चे राष्ट्रीय अध्यक्ष मा जे.एस.पाटील साहेब याचे अध्यक्ष ते खाली अकोट येथे सम्पन्न झाली.  सुरवातीला दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व महापुरुषांच्या प्रतिमांना हार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी एस अंभोरे यांनी केले बैठकीला मा बडु वासनिक साहेब( सेवानिरुतत मुख्य अभियंता) मा नागदेवते साहेब मा डी जी तायड़े मा बंटी बड़गे मा दिपक राठोड साहेब उपकार्यकारी अभियंता तेल्हारा हे प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित होते.

कंत्राटी कामगार यांचे वेतन ESIC च्या तरतूदी पी एफ कपाती बाबत कर्मचारी यानी पोर्टल वर पाहुन जागरूक राहावे कंट्रातदार यांना त्याच्या तरतूद व्यवस्थापना कडून दिल्या जातात कामगार कायदयातील तरतूदी या बाबत सखोल मार्गदर्शना केले या आढावा बैठकीला मा बंटी बड़गे यानी सखोल मार्गदर्शन केले मा डी जी तायड़े मा अंभोरे मा वासनिक साहेब मा राठोड साहेब यांनी मार्गदर्शना केले. कंत्राटी कामगार यांनी आप आपल्या समस्या माडल्या बैठकीचे सूत्र संचालन मा एस एम दारोकार अध्यक्ष मागासवर्गीय विदुत कर्मचारी संघटन अकोला परिमंडळ यांनी केले बैठकीला संदीप वानखड़े शीलवन्त डोंगरे एम बी वाकोडे व बहुसंख्य तेल्हारा ,हिवरखेड ,अडगाव एथील कामगार उपस्थित होते राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे एस पाटील साहेब यांच्या अभ्यास पुर्ण सखोल मार्गदर्शना मुळे अकोट विभागातील संपूर्ण कंत्राटी कामगारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले तसेच अकोट महावितरण विभागीय कार्यालया समोर संघटनेच्या नाम फलकाचे अनावरण सुध्दा करण्यात आले. बैठकीचे नियोजन मा अजय गजबे अध्यक्ष मागासवर्गीय विदुत कर्मचारी संघटन अकोट विभाग यानी केले सरते शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  एस एम दारोकार यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

शेतीमाल विक्रीसाठी नाफेडच्या वतीने ई-समृद्धी पोर्टलची सुविधा

Next Post

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कोवळी पीके जंगली प्राणी नष्ट करत असलेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कोवळी पीके जंगली प्राणी नष्ट करत असलेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कोवळी पीके जंगली प्राणी नष्ट करत असलेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या

गोपाल दातकर यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या कुणबी युवक संघटनेची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी

गोपाल दातकर यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या कुणबी युवक संघटनेची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.