• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ Amravati

वीज कोसळून सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Our Media by Our Media
June 12, 2024
in Amravati, Buldhana, Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
106 1
0
विशेष वृत्त – पावसाळ्यातील वीजसुरक्षा
15
SHARES
766
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती : पावसाचा आनंद घेत असताना सहा वर्षाच्या चिमुकलीचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.११) अमरावतीत घडली. निवी निलेश दंदे असे या चिमुकलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अमरावती येथील संजय गांधी नगर नंबर २ मध्ये निलेश दंदे राहतात. त्यांची मुलगी निवी ही आपल्या बाल मैत्रिणीसोबत सायंकाळी शेजारच्या घराच्या छतावर पावसाच्या पाण्याचा आनंद घेत होती. दरम्यान तेवढ्यात कडाक्याची वीज कोसळली.

त्यामुळे ती बालिका खाली बेशुद्ध होऊन पडली. तत्काळ तिला तिच्या कुटुंबीयांनी तीन-चार खाजगी दवाखान्यात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला दाखल करून घेतले नाही. अखेर तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले. तिच्यासोबत असलेल्या अन्य एका वंशिकानामक मुलीला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत चिमुकलीच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच गर्दी करून आक्रोश सुरू केला होता. दरम्यान या घटनेमुळे परीसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

अकोला जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस

Next Post

जागतिक बाल कामगारविरोधी दिनाचे औचित्य साधून महिला व बालविकास कार्यालयातर्फे ‘ॲक्सेस टू जस्टीस’ प्रकल्प

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Women and Child Development Depa

जागतिक बाल कामगारविरोधी दिनाचे औचित्य साधून महिला व बालविकास कार्यालयातर्फे ‘ॲक्सेस टू जस्टीस’ प्रकल्प

NEET

NEET विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.