• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

NEET परीक्षेसंदर्भात NTA प्रमुखांचा मोठा खुलासा, म्‍हणाले…

Our Media by Our Media
June 8, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, शिक्षण
Reading Time: 1 min read
677 14
0
NEET-PG-2019-Exam-Pattern-Body-I
99
SHARES
4.9k
VIEWS
FBWhatsappTelegram

गेल्या महिन्यात घेण्यात आलेली NEET परीक्षा तात्काळ रद्द करण्याची मागणी विराेधी पक्षाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे. निकालामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तथापि, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कोणतीही अनियमितता झाली नसल्याचे म्हटले आहे. देशातील 571 शहरांमधील 4,750 केंद्रांवर 5 मे रोजी राष्ट्रीय पात्रता सहप्रवेश परीक्षा (NEET-UG) घेण्यात आली. यानंतर गुण वाढल्यामुळे विक्रमी 67 उमेदवारांना पैकीच्‍या पैकी गुण मिळाले आहेत. एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार यांनी शनिवारी कोणताही पेपर फुटला नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

पत्रकार परिषदेत एनटीए प्रमुखांनी सांगितले की, एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी गोष्टींचे विश्लेषण केले.  ही समस्या फक्त सहा परीक्षा केंद्रांपुरती मर्यादित आहे”, NEET उमेदवारांच्या निकालात ग्रेस गुण मिळू शकतात आणि शिक्षण मंत्रालयाने 1,500 हून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल पुन्हा तपासण्यासाठी एक पॅनेल स्थापन केले आहे. मात्र, प्रवेश प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

सर्व गोष्टींचे पारदर्शकपणे विश्लेषण करुनच निकाल जाहीर

“आम्ही सर्व गोष्टींचे पारदर्शकपणे विश्लेषण करुनच  निकाल जाहीर केला आहे. 4,750 परीक्षा केंद्रांपैकी, ही समस्या सहा केंद्रांपुरती मर्यादित होती आणि 24 लाख उमेदवारांपैकी केवळ 1,600 उमेदवारांना याचा फटका बसला आहे. देशभरातील या परीक्षेच्या अखंडतेशी कोणती ही तडजोड होणार नाही. आम्ही आमच्या प्रणालीचे विश्लेषण केले आणि पेपर लीक झाला नाही.” असेही एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

पेट्रोल पंप व्यावसायिकावर चाकू हल्ला करुन ३ लाख लांबविले

Next Post

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

रोजगार मेळावा

मुलींचे आयटीआय येथे बुधवारी मेळावा पं. उपाध्याय रोजगार महिला मेळाव्याद्वारे 85 पदे भरणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.