• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हा आहे सर्वात महागडा आंबा..!

Our Media by Our Media
May 16, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, आंतराष्ट्रीय, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
187 2
0
हा आहे सर्वात महागडा आंबा..!
27
SHARES
1.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

आंबे खायला कुणाला आवडत नाहीत. सध्या बाजारात हापूस आंब्यांपासून विविध जातीच्या आंब्यांची चलती आहे. प्रत्येक आंब्याला त्याच्या चवीनुसार दर मिळतो. जाणून घेऊया जगातील सर्वात महागडा आंबा कोणता. जपानमधील मियाझाकी आंबा हा जगभरात सर्वात महागडा आंबा म्हणून ओळखला जातो. त्याची विक्री होत नाही तर लिलाव होतो! आंबा म्हणजे फळांचा राजा. या जपानी राजाची किंमत ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. 2.50 ते 3 लाख रुपये प्रति किलो दराने हा आंबा विकला जातो!

मूळचा जपानमधील मियाझाकी शहरातून येणारा हा आंब्याचा वाण एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान पिकवला जातो. मियाझाकी आंबे पिकत असताना तो लोकांना आश्चर्यचकित करतो. विशेषत: त्याचा रंग सर्वांनाच आश्चर्यचकित करतो. त्याचा रंग जांभळा असतो. तथापि, एकदा ते पूर्णपणे पिकले की तो लाल होतो. एका आंब्याचे वजन साधारण 900 ग्रॅम ते एक किलो भरते. आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच ते तीन लाख रुपये किलोने हा जपानी आंबा विकला जातो. या आंब्याला जपानी भाषेत ‘तैयो नो तामागो’ म्हणजे ‘सूर्याचे अंडे’ म्हणून ओळखले जाते. जपानमध्ये अनेक महागडी फळे पहायला मिळतात. रुबी रोमन द्राक्षे, युबारी किंग नावाचे टरबूज, डेन्सुके नावाचे कलिंगड अशी अनेक महागडी फळे आहेत. त्यामध्येच या आंब्याचाही समावेश होतो.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

Previous Post

पालकांनो, मुलांना पोहायला शिकवा…! वाढत्या दुर्घटनांमुळे पोहण्याचे धडे काळाची गरज

Next Post

मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
शासकीय वसतीगृहात मागासवर्गीय

मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू

२० वर्षापासून जोपासलेली ४०० झाडांची फळबाग पाण्याअभावी होरपळली…

२० वर्षापासून जोपासलेली ४०० झाडांची फळबाग पाण्याअभावी होरपळली...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.