• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

उष्णतेमुळे विजेची मागणी ५ हजार मेगावॅटने वाढली..!

Our Media by Our Media
May 1, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
79 1
0
महानिर्मिती
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे : राज्यात उष्णतेची लाट अतितीव्र झाल्याने विजेची मागणी तब्बल ५ हजार मेगावॅटने वाढली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या जनतेने दिवस-रात्र पंखे व कुलर सुरू ठेवल्याने हा भार महावितरणवर पडला आहे. ते २२ हजार मेगावॅट इतकी विजेची गरज भासते. दरवर्षीच्या उन्हाळ्यात साधारणपणे १००० ते १२०० मेगावॅट इतकी अतिरिक्त वीज वापरली जात होती. मात्र, यंदाचा उन्हाळा महाउष्ण असल्याने २४ तास पंखे आणि कुलरचा वापर सुरू आहे.

प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण या भागांत ही मागणी जवळपास दुपटीने वाढली आहे. कारण यंदा मार्च ते एप्रिल असे सलग ६० दिवस उष्णतेची लाट कायम आहे. मान्सूनचा पाऊस कमी झाल्याने फेब्रुवारी २०२४ पासूनच विजेची मागणी वाढली आहे. मार्च महिन्यात ती १५०० मेगावॅटवर पोहोचली होती. एप्रिल महिना सुरू होताच ती २००० ते २२०० मेगावॅटवर पोहोचली. ३० एप्रिल रोजी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक विजेची मागणी वाढली असून, ती २४ हजार ८६० मेगावॅटवर गेली आहे. पुढील काही दिवसांत ती आणखी एक ते दीड हजार मेगावॅटने वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

वीजनिर्मिती आणि उपलब्धता (मेगावॅट)

  • एमएसपीजीएसएल थर्मल : ७७८५
  • एनटीपीसी : ४४१४
  • एपीएमएल : २६०८
  • जेएसडब्ल्यू : २७०
  • सीजीपीएल : ५९०
  • सोलार : २५५८
  • को-जनरेशन : ३४९
  • एनपीसीआयएल : ६८२
  • एमएसजीजीसीएल (गॅस) : २६१
  • आरआयपीएल : १३३०
  • ईएमसीओ : १९३
  • साई वर्धा : २४०
  • पवनऊर्जा : ४१२
  • कोयना : ८९३

इतर: १४०८

एकूण : २३,९९३ मेगावॅट

Previous Post

शास्त्री क्रीडांगणावर निनादले ‘ गर्जा महाराष्ट्र माझा ’ चे सूर महाराष्ट्रदिन सोहळा मंगलमय वातावरणात साजरा

Next Post

‘संकल्‍पपूर्ती’..! ११ वर्षांच्‍या मुलासह आईने घेतली दीक्षा!

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
‘संकल्‍पपूर्ती’..! ११ वर्षांच्‍या मुलासह आईने घेतली दीक्षा!

'संकल्‍पपूर्ती'..! ११ वर्षांच्‍या मुलासह आईने घेतली दीक्षा!

Covishield-vaccine

कोविशिल्ड म्हणजेच ॲस्ट्रोझेनेका, पण चिंता नको...!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.