• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मागेल त्याला शेततळे योजनेत 97 कोटींचे अनुदान वाटप

Our Media by Our Media
April 12, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, योजना, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
90 1
0
मागेल त्याला शेततळे योजनेत 97 कोटींचे अनुदान वाटप
13
SHARES
651
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे : राज्यात पिकांना पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेचा विचार करून दुष्काळीस्थितीत शेतकर्‍यांनी मागेल त्याला शेततळे योजनेस चांगला प्रतिसाद दिला आहे. गतवर्ष 2023-24 मध्ये शेततळ्यांसाठी प्राप्त 106 कोटी रुपयांपैकी शेतकर्‍यांना अनुदानाचे सुमारे 97 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. तर एकूण 14 हजार 142 शेततळ्यांची उभारणी पूर्ण झालेली आहे. नव्याने उभारलेल्या शेततळ्यांमुळे 28 हजार 244 हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनचे संचालक आर. जे. भोसले यांनी दिली. पडणार्‍या पावसाचे पाणी साठवून ठेवून संरक्षित सिंचनाची सोय म्हणून शेततळी फायदेशीर आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेतून (मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना) मागेल त्याला शेततळे योजनेत वैयक्तिक शेततळ्यांची योजना राबविण्यात येते. अद्याप 1 हजार 170 शेततळ्यांसाठीचे 9 कोटींचे वाटपही हे संबंधित अर्जांच्या छाननीनंतर करण्यात येईल. योजनेची अंमलबजावणी महा-डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अहमदनगरचा डंका

राज्यात गतवर्षात सर्वाधिक म्हणजे 3 हजार 208 शेततळी उभारून अहमदनगर जिल्ह्याने अग्रस्थान पटकावले असल्याची माहिती मृदसंधारणचे सह संचालक पांडुरंग शेळके यांनी दिली. ते म्हणाले, 2 हजार 211 शेततळ्यासह नाशिक दुसर्‍या स्थानावर आहे. त्या
खालोखाल सोलापूर 1566, सांगली 1331, पुणे 904, छत्रपती संभाजीनगर 744, सातारा 247, धाराशिव 205, कोल्हापूर 168, धुळे 153, लातूर 103, रायगड 98, अकोला 96, ठाणे 88, पालघर 84.

Previous Post

अभिमानास्पद ! कमांड हॉस्पिटल बनले श्रवण प्रत्यारोपण करणारे पहिले रुग्णालय

Next Post

काळजी घ्या..! महाराष्ट्रासह या पाच राज्यांना उष्णतेचा ‘ रेड अलर्ट ’

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरणासह उष्ण रात्रींचे वातावरण

काळजी घ्या..! महाराष्ट्रासह या पाच राज्यांना उष्णतेचा ‘ रेड अलर्ट ’

crime

उधारीच्या पैशांसाठी लोकांनी तगादा लावू नये, म्हणून महिलेने रचला स्वत:च्याच घरात चोरी झाल्याचा बनाव

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.