• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अभिमानास्पद ! कमांड हॉस्पिटल बनले श्रवण प्रत्यारोपण करणारे पहिले रुग्णालय

Our Media by Our Media
April 11, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, आरोग्य, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
101 1
0
अभिमानास्पद ! कमांड हॉस्पिटल बनले श्रवण प्रत्यारोपण करणारे पहिले रुग्णालय
15
SHARES
729
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे : कमांड हॉस्पिटलने अत्याधुनिक शस्त्रक्रिया करून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पीझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन हिअरिंग इम्प्लांट (बीसीआय) या प्रकारचे श्रवण प्रत्यारोपण करणारे कमांड हॉस्पिटल हे भारतातील पहिले शासकीय रुग्णालय ठरले आहे. मेजर जनरल बी. नांबियार यांच्या नेतृत्वाखाली कान, नाक, घसा विभागाचे विभागप्रमुख कर्नल डॉ. नितू सिंग, न्यूरोटोलॉजिस्ट आणि इम्प्लांट सर्जन कर्नल डॉ. राहुल कुरकुरे यांनी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. दोन्ही कानांनी जन्मजात बहिरेपणा असलेल्या 7 वर्षांच्या मुलावर कमांड हॉस्पिटलमधील कान, नाक आणि घसा विभागाने अत्याधुनिक उपचार पध्दतीचा वापर करून श्रवण प्रत्यारोपण पार पडले.

अत्याधुनिक वैद्यकीय शस्त्रक्रियेबाबत सशस्त्र दल वैद्यकीय सेवा दलाचे डीजी व लेफ्टनंट जनरल दलजीत सिंग आणि डीजीएमएस (लष्कर) लेफ्टनंट जनरल अरिंदम चॅटर्जी यांनी कमांड हॉस्पिटलचे अभिनंदन केले आहे. कमांड हॉस्पिटलला सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून नुकतेच रक्षामंत्री ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले. कमांड हॉस्पिटलच्या कान, नाक, घसा विभागामध्ये अनेक वर्षांपासून श्रवण प्रत्यारोपण केले जाते. यामध्ये क्वाक्लिअर इंप्लांटचा समावेश होतो. मात्र, यंदा प्रथमच पीझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन हियरिंग इम्प्लांट बसवण्यात आले. श्रवणक्षम रुग्णांसाठी प्रत्यारोपण करण्यायोग्य वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. त्याचे प्रत्यारोपण केल्यावर कानाजवळ हाडामध्ये मायक्रोफोन आणि कानाच्या आतमध्ये त्याचा रिसिव्हर असतो. त्यामुळे रुग्णांची श्रवण क्षमता उच्च दर्जाची होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

गारपीटीसह अवकाळी पाऊस फळबागांचे नुकसान

Next Post

मागेल त्याला शेततळे योजनेत 97 कोटींचे अनुदान वाटप

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मागेल त्याला शेततळे योजनेत 97 कोटींचे अनुदान वाटप

मागेल त्याला शेततळे योजनेत 97 कोटींचे अनुदान वाटप

राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरणासह उष्ण रात्रींचे वातावरण

काळजी घ्या..! महाराष्ट्रासह या पाच राज्यांना उष्णतेचा ‘ रेड अलर्ट ’

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.