• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ Amravati

अमरावती : भवानी चौक परिसरात सिलेंडरच्या स्फोटात २ ठार, एक गंभीर

Our Media by Our Media
April 3, 2024
in Amravati, Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
95 1
0
गॅस गळती झाल्‍याने एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू
14
SHARES
683
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अमरावती : मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असलेल्या एकाने घरात सिलेंडरचा स्फोट घडवून जीवन संपवले. मात्र या घटनेत त्याच्यासह अन्य एकाचा बळी गेला तर एक जण मृत्यूशी झुंज देत आहे. जिल्ह्यातील वरुड येथील भवानी चौक परिसरातील ही घटना आहे. एकाच वेळी दोन सिलेंडरच्या भीषण स्फोटात २ जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी आहे.  मंगळवारी (दि.२) झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. मात्र, अग्निशमन दल व नगरपरिषद प्रशासनाचे अधिकारी वेळेवर हजर होऊ न शकल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.
प्राप्त माहितीनुसार, शंकर बुले (55) व ऋषिकेश चौधरी (25) अशी मृतकांची नावे आहे, तर श्याम चौधरी असे गंभीर जखमीचे नाव आहे. शंकर बुले हा मेंटली डिस्टर्ब असल्यामुळे त्याने हा स्फोट घडवून आणल्याचे घटनास्थळावर बोलल्या जात आहे. घटनेच्या वेळी शंकर बुले याने दोरखंडाने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. त्या आधी त्याने बाथरूम मधील सिलेंडर व किचन मधील सिलेंडर हे दोन्ही सिलेंडर लिकेज करून ठेवलेले होते. त्यामुळे या दोन्ही सिलेंडरचा स्फोट होऊन घराला आग लागली. घराला आग लागल्याचे ऋषिकेश व त्याचे वडील श्याम चौधरी यांना कळताच त्यांनी वर जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताच या दोघांना आगिने भस्मसात केले. यामध्ये ऋषिकेशचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे वडील श्याम हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. घटनेची माहिती वरूड शहरात पसरतात नागरिकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली होती. काही सुज्ञ नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाले.मात्र नगरपालिकेचे अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी वेळेवर घटनास्थळावर न पोहोचल्याने नगरपरिषद प्रशासनाविरोधात परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला. मृतक शंकर हा मेंटली डिस्टर्ब होता. त्याची पत्नी काही कामानिमित्त बाहेर गावी गेलेली होती. शंकरला मूलबाळ नसल्यामुळे तो एकटाच घरी राहत होता. अशातच त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या कृत्यामुळे एकाचा बळी गेला असून अन्य एक जण मृत्यूशी झुंज देत आहे. पुढील तपास वरुड पोलीस करीत आहेत.
Previous Post

मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद

Next Post

बनावट औषधांना लगाम कधी?

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
औषधांवर बंदी

बनावट औषधांना लगाम कधी?

१ एप्रिलपासून वस्तू आणि सेवा होणार महाग; वाचा कोणत्या

भारत पुढील तीन वर्षांत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.